Modi’s Photo With Bumrah Family : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी अवघा भारत सज्ज झाला आहे. मुंबईत चाहत्यांची तुडुंब गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. गुरुवारी (04 जुलै) जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. …
Read More »Tag Archives: जसप्रीत बुमराह
Jasprit Bumrah : बूम-बूम बुमराह… टी20 विश्वचषकातील भारताचा ‘अनसंग हिरो’, गरज पडेल तेव्हा मिळवून दिली विकेट
Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा …
Read More »Jasprit Bumrah : फलंदाजांचा कर्दनकाळ बुमराह ‘एक्सप्रेस’! २४ पैकी तब्बल २० निर्धाव चेंडू अन् ३ बळी
Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याची गोलंदाजी दिवसेंदिवस अधिक उत्तम बनत चालली आहे. टी२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीत आपल्या भेदक गोलंदाजीची कमाल दाखल्यानंतर सुपर ८ सामन्यातही बुमराहने गोलंदाजीत कहर केला. अफगाणिस्तानविरुद्ध बार्बाडोसमध्ये झालेल्या पहिल्या सुपर ८ सामन्यात बुमराहने प्रशंसनीय गोलंदाजी केली. त्याच्या स्पेलमधील …
Read More »जोडी असावी तर मिस्टर अँड मिसेस बुमराहसारखी..! जसप्रीत-संजनाचा ऑनकॅमेरा रो’मान्स- Video
Jasprit Bumrah-Sanjana Ganeshan :- पाकिस्तानविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. भारताच्या १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना बुमराहने ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि ३ विकेट्सही काढल्या. त्यापैकी पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान याची विकेट सर्वात महत्त्वपूर्ण ठरली. रिझवानला ३१ धावांवर …
Read More »BIG BREAKING| INDvPAK टीम इंडियाचा चमत्कार! पाकिस्तानला आणले गुडघ्यावर, 120 धावांचा बचाव करत सुपर 8 मध्ये एंट्री
T20 World Cup 2024 INDvPAK|टी20 विश्वचषक 2024 मध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (INDvPAK) समोरासमोर आले. कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय कामगिरी करत 120 धावांचा यशस्वी बचाव केला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांनी या विजयाची गुढी उभारली. 𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙒𝙄𝙉! 🙌 🙌 Make that …
Read More »2024 T20 World Cup साठी निवडलेल्या टीम इंडियाचे IPL 2024 मधील रिपोर्ट कार्ड, पाहा कोणी केले टॉप
2024 T20 World Cup|जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेचा समारोप झाला. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत तिसऱ्यांदा स्पर्धा आपल्या नावे केली. आयपीएलमध्ये खेळलेले 15 भारतीय खेळाडू हे विश्वचषकासाठी देखील निवडले गेले आहेत. त्यांची स्पर्धेतील कामगिरी कशी राहिली यावर आपण कटाक्ष टाकूया. 1) रोहित …
Read More »