
India Beat Bangladesh And Sealed Asia Cup 2025 Final Spot: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) या आशिया चषक स्पर्धेतील सुपर 4 सामन्यात भारताने 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सलग दुसऱ्या विजयासह भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या सामन्यातील विजेता भारतीय संघासह अंतिम सामन्यात खेळेल.
India Beat Bangladesh In Asia Cup 2025
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: तूच खरा शेतकरी पुत्र! मराठवाडा पूरग्रस्तांच्या मदतीला धावला Ajinkya Rahane! नागरिकांना केले विशेष आवाहन