
Virat Kohli Hits Back To Back Century: रायपूर येथे होत असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा चमकला. रांची प्रमाणे या सामन्यात देखील त्याने शतक पूर्ण केले. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 53 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 84 वे शतक ठरले.
Virat Kohli Hits 84th International Century
कसोटी वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराटने या मालिकेतील पहिल्या सामन्यात सतत पूर्ण केले होते. रांची येथे झालेल्या या सामन्यात त्याने 135 धावांची खेळी केली होती. तीच खेळी त्याने या सामन्यात पुढे नेली. ऋतुराज गायकवाड एका बाजूने आक्रमक फलंदाज करत असताना त्याने 93 चेंडूवर 102 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीमध्ये सात चौकार दोन षटकारांचा समावेश होता.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: भाऊच कमबॅक झालं! Ruturaj Gaikwad चे दुसऱ्या वनडेत दणदणीत शतक
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।