![emerging asia cup](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/10/afghanistan-a.jpg)
Afghanistan A Won Emerging Asia Cup 2024: ओमान येथे खेळल्या गेलेल्या इमर्जिंग आशिया कप (Emerging Asia Cup) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (27 ऑक्टोबर) खेळला गेला. अफगाणिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ यांच्या दरम्यान झालेल्या या अंतिम सामन्यात अफगाणिस्तान अ (Afghanistan A) संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत विजय मिळवला. अफगाणिस्तान क्रिकेट इतिहासातील हे मोठे यश मानले जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…
(Afghanistan A Won Emerging Asia Cup 2024)