Breaking News

क्रिकेट

1983 Cricket World Cup: कहाणी कपिल आणि कंपनीच्या यशाची, सुरुवात भारताच्या सोनेरी क्रिकेट अध्यायाची!

1983 cricket world cup

1983 Cricket World Cup Triumph: तारीख 25 जून 1983. भारतीय क्रिकेटच्या आजवरच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात विलक्षण आणि अविस्मरणीय ठरलेला दिवस (1983 Cricket World Cup). द कपिल देवने (Kapil Dev) लॉर्ड्सच्या गॅलरीत (Lords Cricket Ground) ती वर्ल्डकपची झळाळती ट्रॉफी उचलली आणि भारतीय क्रिकेटच्या अभुतपूर्व अध्यायाचा नारळ फुटला. सर्वच देशवासीयांसाठी अत्याधिक आनंदाचा …

Read More »

बॅझबॉल खेळत इंग्लंडने मारली Headingley Test, टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, 371 धावांचा केला यशस्वी पाठलाग

HEADINGLEY TEST

ENG vs IND Headingley Test: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील हेडिंग्ले कसोटी पाचव्या दिवशी समाप्त झाली. चौथ्या डावात विजयासाठी मिळालेल्या 371 धावांचा यशस्वी पाठलाग करत, यजमान इंग्लंडने सामना खिशात घातला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.  England win the opening Test by 5 wickets in Headingley#TeamIndia will aim …

Read More »

भारतीय क्रिकेटवर शोककळा! माजी क्रिकेटपटू Dilip Doshi यांचे निधन, 32 व्या वर्षी डेब्यू पण गाजवली मैदाने

DILIP DOSHI

Former Indian Cricketer Dilip Doshi Passed Away: भारतीय क्रिकेटविश्वासाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे. भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे लंडन येथे निधन झाले असून, ते 77 वर्षांचे होते. वयाच्या 32 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करून देखील त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवले होते.  Former Indian Cricketer Dilip Doshi …

Read More »

ENG vs IND Headingley Test Day 4: चौथा दिवस पंत-राहुलचा, वाचा Day 4 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind

ENG vs IND Headingley Test Day 4 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या हेडिंग्ले कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. चौथ्या दिवसाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाकडे अद्याप 350 धावांची आघाडी असून, पाचव्या दिवशी इंग्लंड या धावांचा पाठलाग करेल. भारतीय संघाचा उपकर्णधार रिषभ पंत व अनुभवी केएल राहुल यांची शतके चौथ्या …

Read More »

MPL 2025 च्या मैदानात Shubham Kadam ने उंचावले दौंडचे नाव! वय 17 आणि स्पेशल टॅलेंट, वाचा त्याची कहाणी

shubham kadam

Shubham Kadam Shines In MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम नुकताच समाप्त झाला. ईगल नाशिक टायटन्सने अंतिम सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. रायगड रॉयल्स (Raigad Royals) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून होतील. यामध्ये रायगड रॉयल्ससाठी …

Read More »

कमबॅकसाठी 25 वर्षांच्या Prithvi Shaw ने घेतला मोठा निर्णय

PRITHVI SHAW

Prithvi Shaw Seeks NOC From MCA: भारतीय क्रिकेट संघासाठी खेळलेला मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी पृथ्वी मुंबई क्रिकेटमधून बाजूला जाऊ इच्छितो. यासाठी त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे. 🚨 SHAW WANTS TO LEAVE …

Read More »

ENG vs IND Headingley Test: टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड, वाचा Day 3 च्या हायलाईट्स

ENG VS IND

ENG vs IND Headingley Test Day 3 Highlights: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्या दरम्यानच्या हेडिंग्ले कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या शानदार गोलंदाजीनंतर केएल राहुल (KL Rahul) याच्या नाबाद 47 धावा भारताला या सामन्यात पुढे घेऊन गेले. सामन्याच्या चौथ्या दिवशी मोठी आघाडी घेत इंग्लंडला …

Read More »

ईगल नाशिक टायटन्स बनली MPL 2025 चॅम्पियन! रायगड रॉयल्स फायनलमध्ये पराभूत

MPL 2025

Eagle Nashik Titans Won MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (22 जून) पार पडला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्स संघाचा 6 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.  Eagle Nashik Titans Won MPL 2025 बातमी …

Read More »

जस्सी जैसा कोई नही! फक्त 34 कसोटी आणि भारतीय क्रिकेटमध्ये अजरामर झाला Jasprit Bumrah

jasprit bumrah

Jasprit Bumrah Fifer: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा डाव 465 धावांवर संपवला. भारतीय संघासाठी अनुभवी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने पाच बळी मिळवले. यासोबतच विदेशात कसोटी खेळताना त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.  Jasprit Bumrah 12th Fifer On Foreign …

Read More »

ENG vs IND Headingley Test: पोपच्या शतकाने इंग्लंडचे चोख प्रत्युत्तर, वाचा Day 2 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind

ENG vs IND Headingley Test Day 2: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. हेडिंग्ले येथे होत असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने पुनरागमन केले. भारतीय संघाला 500 धावांच्या आतमध्ये रोखल्यानंतर, केवळ तीन फलंदाज गमावत इंग्लंडने 200 च्या पुढे मजल मारली आहे. रिषभ …

Read More »