Breaking News

क्रिकेट

बिग ब्रेकिंग| R Ashwin चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता

r ashwin

R Ashwin Announcement Retirement From International Cricket: भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रिस्बेन कसोटी संपल्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. यासह त्याच्या पंधरा वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सांगता झाली. 𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡 A name synonymous with mastery, wizardry, …

Read More »

AUSvIND: पावसाच्या खेळात गाबा कसोटी ड्रॉ! मालिका 1-1 ने बरोबरीतच, हेड सामनावीर

AUISVIND

AUSvIND Gabba Test: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. पाचही दिवसाच्या खेळात पावसाने व्यत्यय आणल्याने, अखेरच्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात दोन्ही कर्णधारांनी सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेतला. यासह मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रेविस हेड (Travis Head) सामनावीर ठरला. The play has been abandoned …

Read More »

AUSvIND: पर्थमध्ये उधळला टीम इंडियाने विजयाचा गुलाल! तब्बल 295 धावांनी कांगारू शरण

AUSVIND

AUSvIND Perth Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी या सामन्यात कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) व विराट कोहली (Virat Kohli) यांनी निर्णायक कामगिरी …

Read More »

IPL 2025 Auction: अनकॅप्ड खेळाडूंनी बनवले सर्व संघांचे संतुलन, कोणाच्या नशिबी कोटी, तर कोणी लखपती, पाहा यादी

ipl 2025 auction

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दिवशी 72 खेळाडू विकले गेले. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मोठी बोली लागल्यानंतर, अनकॅप्ड खेळाडूंना देखील संघात सामील करून घेण्यासाठी प्रत्येक फ्रॅंचाईजीने जोर लावला. पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या याच अनकॅप्ड खेळाडूंची यादी पाहूया. Strategy In Plenty 💬Record-Breaking Bids ✅Bidding Wars 🤜🤛 …

Read More »

IPL 2025 Auction: गोलंदाजावर फ्रॅंचाईजी मेहरबान! सारेच बनले करोडपती, पाहा यादी

IPL 2025 AUCTION

IPL 2025 Auction: आयपीएल (IPL 2025) साठी सुरू असलेल्या लिलावात वेगवान गोलंदाजांवर सर्व संघांनी मोठी बोली लावले. भारतीय आणि विदेशी वेगवान तसेच फिरकी गोलंदाज करोडपती झाले. That's one ThunderBo(U)lt Pick! ⚡️⚡️ Trent Boult and his quality pace makes its way back to the Mumbai Indians 🔥#TATAIPLAuction | #TATAIPL | @mipaltan …

Read More »

IPL 2025 Auction: व्यंकटेश अय्यरवर कुबेराची कृपा! वाचा सेट 3,4 व 5 चा संपूर्ण तपशील

ipl 2025 auction

IPL Auction 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या लिलावात पहिल्या दोन सेटमध्ये पैशाचा मोठा वापर केला गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पुढील तीन सेटमध्ये देखील खेळाडूंना कोटींच्या बोली लागल्या. तसेच काही खेळाडू अनसोल्ड देखील राहिले. #𝙆𝙆𝙍 𝙜𝙤 𝙗𝙞𝙜 & 𝙝𝙤𝙬! 💪 💪 Venkatesh Iyer is back with Kolkata Knight …

Read More »

IPL 2025 Auction: राहुलसह सिराज, शमी अन् चहल मालामाल! मिळाले नवे संघ, जाणून घ्या किंमत

IPL 2025 AUCTION

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) लिलावाच्या दुसऱ्या सेटमध्ये देखील संघांनी खुल्या हाताने खेळाडूंवर पैसा खर्च केला. दुसऱ्या सेटमध्ये भारताचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल याने सर्वाधिक 18 कोटी रुपये मिळवले. त्याला पंजाबने बोली लावली. यासोबतच भारताचे मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज हे देखील 10 कोटींपेक्षा जास्त किंमत घेण्यात यशस्वी …

Read More »

IPL 2025 Auction: पहिल्याच सेटमध्ये तुटले लिलावाचे सारे रेकॉर्ड, सहाही जणांवर बरसला पैसा, पाहा यादी

IPL 2025 AUCTION

IPL 2025 Auction: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी होत असलेल्या आयपीएल लिलावाच्या पहिल्याच सेटमध्ये पैशांचा अक्षरशः पाऊस पडला. केवळ सहा खेळाडू असलेल्या या सेटमध्ये प्रत्येकाने मोठी किंमत मिळवली. रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यावर तब्बल 27 कोटींची बोली लावत लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तो आयपीएल इतिहासातील सर्वात …

Read More »

Virat Kohli 30th Test Century: दुष्काळ संपला! कसोटीत विराटच्या शतकांची तिशी, पर्थ जिंकण्यासाठी यजमानांसमोर 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान

virat kohli 3oth test century

Virat Kohli 30th Test Century: ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यान पर्थ येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्या अप्रतिम दीड शतकांनंतर विराट कोहली याने देखील आपले 30 वे कसोटी शतक पूर्ण केले. तसेच ऑस्ट्रेलियात कसोटी शतके झळकावणारा तो …

Read More »

IND v NZ: मुंबईत टीम इंडियाचे गर्वहरण! न्यूझीलंडने 3-0 ने जिंकली कसोटी मालिका

IND v NZ Mumbai Test: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यानच्या तीन कसोटी सामन्यातील अखेरचा सामना मुंबई येथे खेळला गेला. तिसऱ्या दिवशी समाप्त झालेल्या सामन्यात भारताचा 26 धावांनी पराभव झाला. यासह भारतीय संघ प्रथमच घरच्या मैदानावर 3-0 अशा फरकाने पराभूत झाला. बातमी अपडेट होत आहे… (Ind v NZ …

Read More »