Breaking News

Recent Posts

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी Team India ची घोषणा, बुमराहच्या खांद्यावर नवी जबाबदारी, पाहा संपूर्ण संघ

team india

Team India For Newzealand Test Series: भारत आणि न्यूझीलंड (IND v NZ) यांच्या दरम्यान 16 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मायदेशात होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ ही मालिका खेळेल. या मालिकेत अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह …

Read More »

Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

ratan tata

Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. …

Read More »

मुलतानचा नवा सुलतान बनला Harry Brook! तुफानी त्रिशतकासह इंग्लंड 800 पार, रूटचेही ऐतिहासिक द्विशतक

harry brook

Harry Brook 300: पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK v ENG) यांच्या दरम्यान खेळला जात असलेल्या मुलतान कसोटीच्या (Multan Test) चौथ्या दिवशी इंग्लंडने ऐतिहासिक मजल मारली. युवा हॅरी ब्रूक (Harry Brook) याने आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक पूर्ण केले. तसेच अनुभवी जो रूट (Joe Root Double Century) याने 262 धावांची खेळी केली. Simply …

Read More »