Breaking News

Recent Posts

Womens T20 World Cup: श्रीलंकेला एकतर्फी लोळवत भारतीय संघाची मुसंडी, सेमी-फायनलच्या आशा उंचावल्या

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धेत (Womens T20 World Cup 2024) स्पर्धेत भारताने आपला तिसरा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध (INDW v SLW) खेळला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय साजरा केला. या विजयाने आपल्या गटात दुसऱ्या …

Read More »

IND v BAN Delhi T20I: दिल्लीचे तख्त राखत टीम इंडियाने जिंकली मालिका, सूर्याच्या नेतृत्वात तिसरा मालिकाविजय

IND V BAN

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 86 धावांनी सहज विजय मिळवला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत आघाडी घेतली आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा …

Read More »

IND v BAN: दिल्लीत‌ टीम इंडियाची दबंगई! नितिश-रिंकूच्या तडाख्याने बांगलादेश सैरभैर, बनले नवनवे रेकॉर्ड

ind v ban

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या टी20 मालिकेतील (IND v BAN T20I) दुसरा सामना दिल्ली येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर 221 धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी युवा अष्टपैलू नितिशकुमार रेड्डी (NitishKumar Reddy) व रिंकू सिंग (Rinku Singh) यांनी अर्धशतके …

Read More »