Breaking News

Recent Posts

MPL 2024| सलग दुसऱ्या वर्षी MPL मध्ये चाहत्यांना फ्री एंट्री, अजून काय-काय स्पेशल, वाचा लगेच

mpl 2024

MPL 2024|महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) स्पर्धेचा दुसरा हंगाम रविवारीपासून (2 जून) सुरू होत आहे. गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर ही संपूर्ण स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना गतविजेते रत्नागिरी जेट्स व उपविजेते पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (RJvPBGKT) यांच्या दरम्यान होईल. विशेष म्हणजे एमसीएने यावर्षी देखील …

Read More »

Dinesh Karthik Retirement! बर्थडेलाच DK चा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा, भावनिक पोस्ट करत म्हणाला…

dinesh karthik retirement

Dinesh Karthik Retirement|भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने शनिवारी (1 जून) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आपल्या 39 व्या वाढदिवसाच त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या जवळपास दोन दशकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची ही समाप्ती झाली. It's official 💖 Thanks DK 🙏🏽 pic.twitter.com/NGVnxAJMQ3 — DK (@DineshKarthik) …

Read More »

Team India New Head Coach| तब्बल 3000 जणांनी भरले फॉर्म, धोनी-सचिनसह मोदीही शर्यतीत

team india new head coach

Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला जुलै महिन्यात नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त होत असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नव्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आवेदन मागवली होती. याला उदंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल 3000 व्यक्तींनी या मुख्य प्रशिक्षक पदासाठी फॉर्म भरला आहे. …

Read More »