Breaking News

Recent Posts

IPL 2024: चेन्नई-मुंबईविरुद्ध वादळी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉला का नाही मिळाली जास्त संधी? कोच म्हणाला, ‘जर फॉर्म…’

Pravin-Amre-On-Prithvi-Shaw

IPL 2024, Pravin Amre On Prithvi Shaw | इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2024) इतिहासात एकदाही विजेतेपदाला गवसणी न घालणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल 2024 हंगामात संमिश्र कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी फेरीतील 14 सामने खेळले. त्यापैकी 7 सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले. तसेच, उर्वरित 7 सामन्यांवर त्यांना पाणी फेरावे …

Read More »

IPL 2024: बटलरच्या जागी उतरलेला टॉम कोहलर-कॅडमोर आहे कोण?

IPL-2024 TOM KOHLER CADMORE

आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये बुधवारी (दि. 15 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (RRvPBKS) असा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान संघाचा प्रमुख फलंदाज जोस बटलर (Jose Buttler) उपस्थित नाही. तो इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार असल्याने आगामी टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मायदेशी रवाना झाला आहे. त्याच्याजागी राजस्थानने इंग्लंडच्याच टॉम …

Read More »

Bajrang Punia Suspended: ऑलिंपिक विजेता बजरंग पुनियाला मोठा धक्का! नाडाने केले सस्पेंड, वाचा काय घडले

टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला कांस्यपदक जिंकून देणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याच्यावर राष्ट्रीय डोपिंग विरोधी संघटनेने (नाडा) (Nada) कारवाई केली आहे. मागील अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या बजरंग याने डोप टेस्टसाठी आपले सॅम्पल न दिल्याने अस्थायी स्वरूपात त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.‌ त्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसारित …

Read More »