Tag Archives: यानिक सिन्नर

ATP Ranking 2025: वर्षातील शेवटची टेनिस क्रमवारी जाहीर! या खेळाडूंनी राखले वर्चस्व

atp rankings 2025

Final ATP Ranking 2025: वर्षातील अखेरची टेनिस स्पर्धा सध्या खेळले जात आहे. रविवारी एटीपी टूर फायनल्स 2025 (ATP Tour Finals 2025) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व‌ यानिक सिन्नर (Jannik Sinner) उतरतील. तत्पूर्वी, वर्षातील अखेरची रँकिंग जाहीर झाली आहे.  Final ATP Ranking 2025 संपूर्ण वर्षभरातील खेळाडूंच्या कामगिरीनंतर ही …

Read More »

Jannik Sinner बनला विम्बल्डन 2025 चा बादशाह! अल्कारेझचे साम्राज्य खालसा

jannik sinner

Jannik Sinner Won Wimbledon 2025: वर्षातील तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2025 चा अंतिम सामना रविवारी (13 जुलै) खेळला गेला. या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित यानिक सिन्नर याने द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) याचा चार सेटमध्ये पराभव करत आपले पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. यासह अल्कारेझ याचे विम्बल्डन हॅट्रिकचे स्वप्न …

Read More »

ऐतिहासिक कमबॅकसह Carlos Alcaraz बनला French Open 2025 चा राजा! झुंजार सिन्नरचे स्वप्न भंग

carlos alcaraz

Carlos Alcaraz Won Men’s French Open 2025: वर्षातील दुसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ व इटलीचा यानिक सिन्नर (Jannik Sinner) समोरासमोर आले होते. अंतिम सामन्यात अल्कारेझ याने सिन्नरला पराभूत करत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावे केली. पाच तास 28 मिनिटे चाललेला हा अंतिम सामना स्पर्धेच्या …

Read More »