Rahul Dravid : भारतचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हा क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखला जातो. त्याचा शांत स्वभाव, लोकांना मदत करण्याची वृत्ती हीच त्याची ओळख आहे. बऱ्याचदा मैदानावर आणि मैदानावरही त्याच्या या स्वभावाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. द्रविड नेहमीच त्याच्या जंटलमन वृत्तीने क्रिकेटरसिकांची मने जिंकत …
Read More »Tag Archives: 2024 टी20 विश्वचषक
Mohammed Siraj याला घर आणि सरकारी नोकरी मिळणार, तेलंगणा सरकारची घोषणा
Mohammed Siraj : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईतील विजयी यात्रेनंतर खेळाडू आपापल्या घरी परतले असून यावेळीही त्यांचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान तेलंगणाचे …
Read More »Jasprit Bumrah : बूम-बूम बुमराह… टी20 विश्वचषकातील भारताचा ‘अनसंग हिरो’, गरज पडेल तेव्हा मिळवून दिली विकेट
Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा …
Read More »Ravindra Jadeja : ‘माझे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाले’, म्हणत रविंद्र जडेजाची टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Ravindra Jadeja Retirement : शनिवारी (29 जून) बार्बाडोस स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यासह भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर …
Read More »बारबाडोस में तिरंगा गाड़ दिया! Team India चॅम्पियन बनल्यानंतर Rohit Sharma भावूक, खाल्ली मैदानावरची माती
India Win T20 World Cup 2024 :- अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने में लग जाती है… असंच काहीसं भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Indian Captain Rohit Sharma) बाबतीत घडलं. ज्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) विजयाचं स्वप्न 140 कोटी भारतीयांनी गेल्या 17 …
Read More »T20 World Cup विजेत्या भारतीय संघावर पैशांचा पाऊस, मिळाले तब्बल ‘इतके कोटी; दक्षिण आफ्रिकाही मालामाल
Indian Team Prize Money: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा (T20 World Cup 2024) दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने …
Read More »अलविदा भारतीय क्रिकेटची मजबूत भिंत…! विराट-रोहितसह दिग्गज प्रशिक्षक Rahul Dravid चाही प्रवास संपला
India Coach Rahul Dravid :- 29 जून 2024, हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अविस्मरणीय राहिला. या दिवशी भारताने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत 17 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. या विश्वविजयासह भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) …
Read More »मानलं! चाहत्यांचा तिरस्कार, निवडीवर प्रश्नचिन्ह; आज तोच Hardik Pandya ठरला टी20 विश्वविजयाचा नायक
Hardik Pandya: भारतीय क्रिकेट संघाने 17 वर्षांचा टी20 विश्वचषक विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. 29 जून 2024 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला गेला. या दिवशी भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजयश्री पटाकवली. 2007 नंतर भारताने पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकला आहे. …
Read More »Suryakumar Yadav Catch Video : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट झेल, सूर्याच्या कॅचमुळे ट्रॉफी आली घरी!
Suryakumar Yadav Catch :- भारतीय संघाचा 11 वर्षांचा दुष्काळ अखेर संपला. शनिवारी (29 जून) बार्बाडोसच्या मैदानावर टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. 2013 नंतर भारताने पहिल्यांदाच आयसीसी चषक जिंकला आहे. भारतीय संघाच्या या दैदिप्यमान यशामागे सूर्यकुमार यादव याचा मोठा वाटा राहिला. मोक्याच्या वेळी …
Read More »IND vs SA Final : नाणेफेकीसह भारताने अंतिम सामनाही जिंकला, असं आम्ही नाही बार्बाडोसच्या मैदानावरील रेकॉर्ड सांगतायत!
IND vs SA Final :- वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात टी20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024 Final) अंतिम सामना होत आहे. या महामुकाबल्यात खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर टी20 विश्वचषक अंतिम सामन्याचा …
Read More »