CAT On Chinnaswamy Stadium Stampede: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) विजयानंतर बंगळुरूमध्ये निघालेल्या विजयी मिरवणुकीतील चेंगराचेंगरीबद्दल सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायबुनल म्हणजेच कॅट (CAT) ने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तब्बल 11 जणांचा मृत्यू झालेला या चेंगराचेंगरीसाठी आरसीबी व्यवस्थापन (RCB Management) जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. CAT On Chinnaswamy Stadium Stampede …
Read More »Tag Archives: Latest Cricket News
Rohit-Virat चे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन लांबणार? त्या 3 वनडेचा निर्णय भारत सरकारच्या कोर्टात
Rohit-Virat International Cricket Comeback Might Delay: भारतीय क्रिकेट संघाचे अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा व विराट कोहली हे सध्या केवळ वनडे या क्रिकेटच्या एकाच प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मागील वर्षी टी20 व मे महिन्यात कसोटी क्रिकेटमधून दोघांनी निवृत्ती जाहीर केले आहे. मात्र, या दोघांना एकत्रित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पाहण्याची चाहत्यांना …
Read More »आता Captain Cool MS Dhoni शिवाय कोणीच नाही, भारत सरकारनेच केल शिक्कामोर्तब, वाचा सविस्तर
Captain Cool MS Dhoni Trademark: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला कॅप्टन कूल नावाने ओळखले जाते. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शांत स्वभावाने महत्त्वाचे निर्णय घेत संघाला विजयी बनवण्यात तो पारंगत होता. इतर खेळात देखील अनेक कर्णधारांना या नावाने संबोधले जाते. मात्र, आता कॅप्टन कूल या नावाने केवळ …
Read More »Birmingham Test साठी इंग्लंडने जाहीर केली प्लेईंग 11, ‘त्या’ गोलंदाजाचे कमबॅक नाहीच
England Playing XI For Birmingham Test: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) यांच्या दरम्यानचा दुसरा कसोटी सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. उभय संघांदरम्यान 2 जुलैपासून होणाऱ्या या सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली. या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात एकही बदल केला नाही. England Announced Playing XI For Birmingham Test …
Read More »T20 World Cup 2024 Triumph: वर्षपूर्ती टीम इंडियाच्या विश्वविजयाची, न विसरता येणाऱ्या आठवणींची
T20 World Cup 2024 Triumph: 29 जून 2024, भारतीय क्रिकेटमधील अशी तारीख जी कधीही कोणाच्या स्मरणातून जाणार नाही. तब्बल 17 वर्षांच्या टी20 विश्वचषकाचा आणि 11 वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा मोठा दुष्काळ संपवून भारताने टी20 वर्ल्डकप उंचावला, ती हीच तारीख. आज या विश्वविजयाला वर्षपूर्ती होतेय (One Year Of T20 World Cup 2024 …
Read More »
kridacafe