Mumbai Indians Signed Allrounder Ahead IPL 2026 Retention: आयपीएल 2026 रिटेन्शनसाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहेत. मागील अनेक दिवसांपासून विविध संघ खेळाडू ट्रेड करणार असल्याच्या बातम्या समोर येतायेत. आता पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने देखील आपल्या ताफ्यात नवा अष्टपैलू सामील केल्याचे वृत्त येत आहे. विशेष म्हणजे त्या बदल्यात …
Read More »Tag Archives: Latest Sports News In Marathi
MCA International Cricket Stadium वर रंगणार IPL 2026? या संघाचे होम ग्राऊंड म्हणून चर्चा
IPL 2026 Matches At MCA International Cricket Stadium: आयपीएल 2026 साठी अद्याप जवळपास पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. असे असले तरी, स्पर्धेची चर्चा आत्ताच सुरू झालेली दिसते. आयपीएल 2026 च्या रिटेन्शनआधी पुणे आणि महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येतेय. आयपीएल 2026 मध्ये पुण्याच्या एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर काही सामने होऊ …
Read More »ATP Finals 2025: संघर्षपूर्ण विजयासह अल्कारेझ सेमी-फायनलमध्ये
Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 Semis: कार्लोस अल्काराझने टेलर फ्रित्झ (Taylor Fritz) याला मागे टाकत 6-7, 7-5, 6-3 असा शानदार विजय मिळवला. परिणामी, पुढील सामन्यात अॅलेक्स डी मिनौरने लोरेन्झो मुसेट्टीला हरवले तर अल्कारेझ जगातील अव्वल टेनिसपटू म्हणून उपांत्य फेरीत पोहोचेल. Carlos Alcaraz Into ATP Finals 2025 टेलर याने सुरुवातीपासूनच …
Read More »Kumamoto Japan Masters 2025 मध्ये भारतीयांचे तगडे आव्हान
Indian Challenge In Kumamoto Japan Masters 2025: जपानमधील कुमामोटो येथे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या कुमामोटो मास्टर्स जपान 2025 मध्ये पाच भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आपले आव्हान सादर करतील. यामध्ये ऑलिम्पियन लक्ष्य सेन (Lakshya Sen) व एच.एस प्रणॉय यांच्यासह युवा आयुष शेट्टी (Ayush Shetty), किरण जॉर्ज आणि एम. थरुन यांचा समावेश आहे. तर, …
Read More »अखेर John Cena बनला Grand Slam Champion! करिअरमध्ये पहिल्यांदाच जिंकला तो खिताब
John Cena Become Grand Slam Champion: जॉन सीनाने या आठवड्यात RAW मध्ये इतिहास रचला. त्याने त्याच्या मूळ गावी बोस्टन येथे इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी डोमिनिक मिस्टीरियोचा सामना केला. एका अतिशय मनोरंजक सामन्यात सीनाने 619 आणि फ्रॉग स्प्लॅशने डर्टी डोमला अॅटिट्यूड अडजस्टमेंटसह मात करून आघाडी घेतली. परिणामी, त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप …
Read More »Hindkesari 2025 साठी महाराष्ट्र संघ जाहीर, खुल्या गटात 8 जण ठोकणार शड्डू
Maharashtra Squad For Hindkesari 2025: पारंपारिक भारतीय कुस्तीची सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या हिंदकेसरी स्पर्धेचे 52 वे अधिवेशन सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे आठ पैलवान खुल्या गटात आव्हान सादर करतील. ही स्पर्धा 20 ते 23 नोव्हेंबर या काळात खेळली जाईल. Maharashtra Squad For Hindkesari 2025 पुणे जिल्ह्यातील वडकी येथे …
Read More »पटना पायरेट्सचा धक्कादायक निर्णय! अनुपनंतर Randeep Dalal लाही दिला नारळ
Patna Pirates Release Randeep Dalal: प्रो कबड्डी 2025 (Pro Kabaddi 2025) मध्ये चमकदार कामगिरी झाल्यानंतरही पटना पायरेट्स संघाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. संघाच्या यशात सर्वात मोठा वाटा उचलणारे प्रशिक्षक रणदीप दलाल यांना संघाने मुक्त केले. त्यांच्या या निर्णयाने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. Patna Pirates Release Randeep Dalal …
Read More »Ryan Williams चा भारतीय फुटबॉल संघाला ‘ट्रिपल’ फायदा, ऑस्ट्रेलिया सोडून भारतासाठी खेळणे ठरणार ‘गेमचेंजर’
Ryan Williams In Indian Football Team: ऑस्ट्रेलियाचा फुटबॉलपटू रायन विल्यम्स हा मागील आठवड्यात भारतीय फुटबॉल संघासाठी खेळण्याकरीता पात्र झाला आहे. ओसीआय खेळाडू म्हणून आधीच एआयएफएफ (AIFF) च्या रडारवर असलेल्या विल्यम्स याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व सोडत, भारतीय नागरिकत्व स्विकारले. त्यानंतर त्याची थेट भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली. त्याच्या या समावेशामुळे …
Read More »WTC च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार Freedom Trophy 2025! जगज्जेत्यांना रोखणार का टीम इंडिया?
Freedom Trophy 2025: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC 2025-2027) च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) या कसोटी मालिकेला शुक्रवारी (14 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप विजेती असलेली दक्षिण आफ्रिका भारताला घरच्या मैदानावर आव्हान देईल. तर, वेस्ट इंडिजविरुद्ध मिळालेली विजयाची लय कायम राखण्याचा भारतीय संघाचा …
Read More »Sikandar Shaikh ला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात मिळाला जामीन, खासदार…
Sikandar Shaikh Has Been Granted Bail: महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू सिकंदर शेख याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झालेल्या सिकंदर याला जामीन मिळाला. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे. …
Read More »
kridacafe