Tag Archives: Real Madrid

Real Madrid Sign Kylian Mbappe: अखेर एम्बाप्पे रियाल माद्रिदच्या गोटात! एका मॅचसाठी मिळणार तब्बल इतके कोटी

Real Madrid Sign Kylian Mbappe

Real Madrid Sign Kylian Mbappe: फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे (Kylian Mbappe) याने अखेर स्पेनमधील जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब रियाल माद्रिद (Real Madrid) सोबत करार निश्चित केला आहे. रियाल माद्रिदचे होम ग्राउंड असलेल्या सॅंटियागो बेर्नाबू स्टेडियमवर 80 हजार प्रेक्षकांच्या साक्षीने त्याने पहिल्यांदा रियालची जर्सी परिधान केली. 😄👉🛡️#WelcomeMbappé pic.twitter.com/PrlQf0ggwE — Real Madrid …

Read More »

UCL Final 2024| डॉर्टमंडला हरवत Real Madrid ने 15 व्यांदा जिंकली ट्रॉफी, विनिशीयसचा गोल्डन गोल

ucl final 2024

UEFA Champions League Final|युरोपियन फुटबॉल मधील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना (UCL Final 2024) रविवारी (2 जून) खेळला गेला. स्पॅनिश क्लब रियाल माद्रिद विरुद्ध जर्मन क्लब बोर्शुआ डॉर्टमंड यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात रियाल माद्रिद (Real Madrid) संघाने 2-0 असा विजय मिळवला. यासह त्यांनी …

Read More »

Toni Kroos Retirement| युरो कपनंतर क्रूस टांगणार बूट, 34 व्या वर्षीच सर्व प्रकारच्या फुटबॉलला रामराम

toni kroos retirement

Toni Kroos Retirement| जर्मनी आणि रियाल माद्रिदचा महान फुटबॉलपटू टोनी क्रूस (Toni Kroos) याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी युरो कप 2024 ((Euro Cup 2024) स्पर्धेनंतर तो सर्व प्रकारच्या फुटबॉलमधून निवृत्त होईल. जर्मनीने जिंकलेल्या 2014 फुटबॉल विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता. https://www.instagram.com/p/C7OkVUKoW_o/?igsh=MWx3OTU1MnY2aGN0Zw== मिडफिल्डर म्हणून खेळणाऱ्या टोनी याने आपल्या …

Read More »