Ruturaj Gaikwad Contract With Yorkshire: भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने मोठा निर्णय घेतला आहे. इंडिया ए संघासह इंग्लंड दौऱ्यावर गेलेला ऋतुराज आता यॉर्कशायर काऊंटी (Yorkshire County) क्लबसाठी खेळताना दिसेल. इंडिया ए संघात संधी न मिळाल्याने त्याने हा मार्ग स्वीकारला आहे. Ruturaj Gaikwad Contracted With Yorkshire County …
Read More »
kridacafe