![t20 world cup](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/canada-cricket-team.jpg)
T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये शुक्रवारी (7 जून) अ गटातील कॅनडा व आयर्लंड (CANvIRE) संघ समोरासमोर आले. कसोटी संघाचा दर्जा असलेल्या आयर्लंड संघाला या सामन्यात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. केवळ 138 धावांचा बचाव करताना कॅनडा संघाने 12 धावांनी विजय मिळवला. या विजयासह कॅनडा संघाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिले. वेगवान गोलंदाज जेरोमी गॉर्डन (Jeremy Gordon) हा विजयाचा शिल्पकार ठरला.
https://x.com/ICC/status/1799142540450398483?t=0Fv1_-Du2bRCCYO0dkEQwg&s=19
बातमी अपडेट होत आहे…
(T20 World Cup 2024 Canada Beat Ireland By 12 Runs Jeremy Gordon Shines)