![t20 world cup 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/06/sa-beat-eng.jpg)
T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 मध्ये शुक्रवारी (21 जून) इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्या दरम्यान खेळला गेला. अखेरपर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला 7 धावांनी पराभूत केले. यासह त्यांनी सुपर 8 (Super 8) मध्ये सलग दुसरा विजय साजरा करत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले.
SOUTH AFRICA BEAT ENGLAND BY 7 RUNS IN SUPER 8 IN THIS T20 WORLD CUP 2024…!!!! 🏆 pic.twitter.com/CvUpHPko14
— Tanuj Singh (@ImTanujSingh) June 21, 2024
(T20 World Cup 2024 South Africa Beat England In Super 8)