
Divya Deshmukh: फिडे चेस विश्वचषक 2025 (FIDE Chess World Cup) मध्ये भारताच्या महिला बुद्धिबळपटूंनी इतिहास नोंदवला आहे. अनुभवी कोनेरू हंपी (Koneru Humpy) हिच्यानंतर नागपूरची रहिवासी असलेल्या दिव्या देशमुख हिने देखील उपांत्य फेरीत धडक मारली. इतिहासात प्रथमच भारताच्या कोणत्याही महिला खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचल्या आहेत.
🚨BIG BREAKING NEWS 🚨
DIVYA DESHMUKH INTO THE SEMI FINALS 🤩
She beats Compatriot Harika in the Quaterfinals Tie-breakers of Women's Chess World Cup 2025
INCREDIBLY WELL DONE DIVYA! 🇮🇳🙌 pic.twitter.com/3srVk1QTtv
— The Khel India (@TheKhelIndia) July 21, 2025
Divya Deshmukh Into FIDE Chess World Cup Semis
अनुभवी कोनेरू हंपी सकाळच्या सत्रात ड्रॉ सामना खेळत उपांत्य फेरीत दाखल झाली होती. त्यानंतर अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात दिव्याने भारताच्या डी हरिका हिच्यावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी दिव्या युवा विश्वविजेती राहिली असून, तिचा खेळ असाच शानदार असल्यास महिला विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय बुद्धिबळपटू ठरू शकते.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ग्रॅंडमास्टर Koneru Humpy ने रचला इतिहास! FIDE चेस वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी ठरली पहिले भारतीय महिला
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।