South Africa ODI & T20 Squad: भारत दौऱ्यावरील आगामी वनडे व टी20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने वनडे व टी20 संघांची घोषणा केली आहे. वनडे मालिकेत टेंबा बवुमा (Temba Bavuma) तर टी20 मालिकेत ऐडन मार्करम (Aiden Markam) संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
South Africa ODI & T20 Squad For India Tour
उभय संघांदरम्यान सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यानंतर मर्यादित षटकांच्या मलिका सुरू होतील. वनडे मालिकेत तीन सामने खेळले जातील. वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून तर टी20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल.
वनडे संघ: टेंबा बवुमा (कर्णधार), ऐडन मार्करम, ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रित्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, रूबीन हरमान, मार्को जेन्सन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, रायन रिकल्टन, सुब्रायन
टी20 संघ: ऐडन मार्करम, क्विंटन डी कॉक, ओटनील बार्टमन, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, डोनावन फरेरा, टोनी डी झोर्झी, रिझा हेन्ड्रिक्स, मार्को जेन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, एन्रिक नॉर्किए.
Latest Sports News In Marathi
kridacafe