
Australia Won The Ashes 2025-2026: क्रिकेटजगतातील सर्वात प्रतिष्ठेची कसोटी मालिका असलेल्या ऍशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना रविवारी (21 डिसेंबर) समाप्त झाला. ऍडलेड ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली. तसेच, ऍशेस आपल्याकडे राखण्यात देखील यश मिळवले.
Australia defeat England in Adelaide to take an unassailable 3-0 lead in the 2025/26 Ashes 🇦🇺#AUSvENG #Ashes2025 pic.twitter.com/Qvua7bP6gi
— Wisden (@WisdenCricket) December 21, 2025
Australia Won The Ashes 2025-2026
बातमी अपडेट होत आहे..
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।
kridacafe