Breaking News

भारतीय फलंदाजीची हाराकिरी ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर! Melbourne Test जिंकत यजमानांची मालिकेत 2-1 आघाडी

melbourne test
Photo Courtesy: X/ICC

Melbourne Test: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy) चौथा सामना मेलबर्न येथे पार पडला. पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारतीय फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी विजय संपादन केला. यासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली.

(Australia Won Melbourne Test By 184 Runs)