Wimbledon 2024: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या विम्बल्डन 2024 (Wimbledon 2024) स्पर्धेचा पुरुष एकेरी चा अंतिम सामना रविवारी (14 जुलै) खेळला गेला. गतविजेत्या कार्लोस अल्कारेझ (Carlos Alcaraz) व अनुभवी नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात 21 वर्षीय अल्कारेझ याने सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासह त्याने सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आपल्या नावे केली.
To win here is special. To defend here is elite.
Carlos Alcaraz is the 2024 Gentlemen’s Singles Champion 🏆#Wimbledon pic.twitter.com/kJedyXf0vn
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(Carlos Alcaraz Won Wimbledon 2024 Beat Novak Djokovic)