क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियल (Shannon Gabrial Retired) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याने बुधवारी (दि. 28 ऑगस्ट) अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत 12 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला आहे. त्याने अचानक हा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या …
Read More »अश्विनने निवडली All Time IPL 11, चकित करणारी नावे सामील, भारतीय दिग्गजांनाच डच्चू
R Ashwin All Time IPL 11: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने नुकताच आपली सर्वोत्तम आयपीएल इलेव्हन (All Time IPL 11) जाहीर केली आहे. के श्रीकांत (K Srikkanth) यांच्याशी गप्पा मारताना त्याने आपला संघ घोषित केला. के श्रीकांत यांच्या ‘चिकी चिका’ या यूट्यूब चॅनलवर बोलताना …
Read More »एकदम ‘झॅक’स! Zaheer Khan च्या खांद्यावर मोठी जबाबदारी, या निर्णयाचे होतेय कौतुक
Zaheer Khan In IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) हा आयपीएलमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये झहीर लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Supergiants) संघाचा मेंटर म्हणून काम पाहिल. संघाचे मालक संजीव गोयंका यांनी ही घोषणा केली (LSG Appointed Zaheer Khan As Mentor). …
Read More »Dawid Malan Retirement: इंग्लंडच्या नंबर 1 फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी न मिळाल्याने घेतला निर्णय
Dawid Malan Retirement: इंग्लंड क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी निवड न झाल्याने त्याने हा निर्णय घेतला ते सांगितले जाते. सध्या 37 वर्षाचा असलेला मलान, मोठ्या कालावधीसाठी टी20 फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी होता. मागील वर्षी झालेल्या …
Read More »जागतिक क्रिकेटमध्ये ‘शाह’ साम्राज्य! Jay Shah बनले नवे आयसीसी चेअरमन, यापूर्वी या 4 भारतीयांना मिळालेला मान
Jay Shah New ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांची आयसीसी चेअरमनपदी (Jay Shah ICC Chairman) बिनविरोध निवड झाली आहे. केवळ 35 व्या वर्षी त्यांनी हे पद मिळवले. सर्वात कमी वयात आयसीसी चेअरमन बनण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला. या पदावर पोहोचलेले ते पाचवे भारतीय …
Read More »महिला टी20 विश्वचषकासाठी Team India ची घोषणा! पहिल्या विश्वविजयासाठी ‘हरमन ब्रिगेड’ सज्ज, वाचा कोण-कोण आहे संघात
Team India For Women’s T20 World Cup 2024: आगामी महिला टी20 विश्वचषकासाठी (Women’s T20 World Cup 2024) भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वात भारताचा 15 सदस्यीय संघ स्पर्धेत सहभागी होईल. हा विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून युएई येथे खेळला जाईल. 🚨 NEWS 🚨 Presenting …
Read More »Rawalpindi Test: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! पाकिस्तानला रावळपिंडीत जाऊन चारली धूळ, लाजिरवाणे विक्रम पाकिस्तानच्या पाठी
PAKvBAN Rawalpindi Test: पाकिस्तान आणि बांगलादेश (PAK v BAN) यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी (Rawalpindi Test) येथे खेळला गेला. पाचव्या दिवसापर्यंत गेलेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानला 10 गडी राखून पराभूत करत त्यांनी मालिकेत आघाडी घेतली. History for Bangladesh 👏 The Tigers record their …
Read More »“…आणि Zaheer Khan ची टीम इंडियात निवड झाली”, दादाने सांगितली झॅकच्या सिलेक्शनची गोष्ट
Saurav Ganguly On Zaheer Khan Selection: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) हा युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जायचा. त्याच्या नेतृत्वाच्या काळात भारतीय संघात अनेक उमद्या खेळाडूंनी पदार्पण केले. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी तो एक आहे. त्याच्याच नेतृत्वात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या झहीर खान (Zaheer Khan) याच्या …
Read More »Shikhar Dhawan Retirement: शिखरच्या करियरमधील 5 संस्मरणीय इनिंग्स! चाहत्यांच्याही राहतील नेहमीच आठवणीत
Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली (Shikhar Dhawan Retirement). शिखरने आपल्या 14 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनेक शानदार खेळ्या केल्या. त्यातील अजरामर झालेल्या पाच खेळ्यांविषयी आपण जाणून घेऊ. SHIKHAR DHAWAN TOP 5 INNINGS 1. पदार्पणातील 187: …
Read More »Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटचा ‘गब्बर’ रिटायर! 20 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला दिला विराम
Shikhar Dhawan Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. शनिवारी (24 ऑगस्ट) एक व्हिडिओ शेअर करा त्याने ही माहिती दिली. यासह तब्बल दोन दशकांची त्याची देशांतर्गत क्रिकेटची व 13 वर्षांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द समाप्त झाली. असे असले …
Read More »