FIR On Indian Cricketers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू नुकतेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) या स्पर्धेत खेळताना दिसले. युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या नेतृत्वातील इंडिया चॅम्पियन्स संघाने ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर सेलिब्रेशन करताना युवराजसह भारताच्या चार क्रिकेटपटूंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. आता त्याच व्हिडिओमुळे …
Read More »“प्रसिद्धी आणि सत्तेमुळे Virat Kohli बदलला, पण रोहित अजूनही तसाच”; माजी सहकारी खेळाडूचे मोठे विधान
Amit Mishra Bold Statement About Virat Kohli : विराट कोहली (Virat Kohli) हे केवळ भारतच नव्हे तर क्रिकेटविश्वातील मोठे नाव आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवणाऱ्या विराटचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. मात्र प्रसिद्धीचा लखलखाट आणि सत्तेच्या ताकदीमुळे विराट बदललाय, असा खळबळजनक दावा त्याच्याच माजी सहकारी खेळाडूने केला आहे. …
Read More »विश्वविजेत्या Team India ला ‘या’ देशाकडून निमंत्रण! भारतासोबतचे संबंध जपण्यासाठी ‘क्रिकेट डिप्लोमासी’चा वापर
Maldives Invited Team India: टी20 विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) तीन आठवड्यानंतरही ठिकठिकाणी स्वागत सुरू आहे. अजूनही खेळाडूंचा सन्मान करण्यात येतोय. अशातच आता भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या मालदीवने भारतीय क्रिकेट संघाला आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे (Maldives Invite Team india). भारतीय क्रिकेट संघाने 29 जून रोजी बार्बाडोस …
Read More »David Warner बद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला धक्कादायक निर्णय! 8 दिवसांपूर्वी वॉर्नर म्हणालेला…
Cricket Australia On David Warner: ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मागील महिन्यात टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने आपण वनडे संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटलेले. मात्र, आता या प्रकरणावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या निवड समितीचे महत्त्वाचे वक्तव्य आलेले आहेत. मागील जवळपास 16 वर्षांपासून …
Read More »निवृत्त क्रिकेटपटूंवर BCCI करणार कारवाई? केंद्र सरकारने केली सूचना, वाचा संपूर्ण प्रकरण
BCCI: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) ची मोठ्या प्रमाणात जाहिरातींमधून कमाई होत असते. यामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये लावत असते. त्यापैकीच आता तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये सामन्यांच्या …
Read More »ZIM vs IND: ‘गिल गॅंग’कडून झिम्बाब्वे दौऱ्याची विजयी सांगता! भारताची मालिकेत 4-1 ने सरशी
ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची (India Tour Of Zimbabwe 2024) रविवारी (14 जुलै) अखेर झाली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात संजू सॅमसन …
Read More »Sourav Ganguly च्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ! म्हणाला, “लोक मला शि’व्या देत…”
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट …
Read More »क्रिकेटच्या ‘रन’भूमीत पाकिस्तानवर भारत पुन्हा भारी! इंडिया चॅम्पियन्स ठरली WCL 2024 ची विजेता
WCL 2024 Final: इंग्लंड येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा पहिला हंगाम समाप्त झाला. शनिवारी (13 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स (Pakistan Champions) संघाला 5 गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावले. बातमी अपडेट …
Read More »WCL 2024: इंडिया चॅम्पियन्ससमोर विजेतेपदासाठी 157 धावांचे आव्हान, मलिक-तन्वीरची निर्णायक फटकेबाजी
WCL 2024 Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना इंडिया चॅम्पियन्स (India Champions) विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDCH vs PAKCH) असा खेळला गेला. पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 156 धावा उभ्या केल्या. Target locked at 1️⃣5️⃣7️⃣ Let's chase this …
Read More »Delhi Capitals ने दिग्गजाला दिला नारळ! नवा हेड कोच म्हणून हे नाव चर्चेत
Delhi Capitals Removed Ricky Ponting: आयपीएल 2024 (IPL 2024) समाप्त होऊन आत्ता केवळ दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाच आता आयपीएल फ्रॅंचायजींनी आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकण्यात यशस्वी न ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आता मोठा निर्णय घेतला आहे. After …
Read More »