Breaking News

क्रिकेट

वेळ बदलतेच! त्या अपमानानंतर Varun Chakravarthy ची फिनिक्स भरारी, Champions Trophy 2025 चा बनला ‘डॉन’

Varun Chakravarthy

Varun Chakravarthy Redemption: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे विजेतेपद भारतीय संघाने पटकावले. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील संघाने तिसऱ्यांदा ही मानाची स्पर्धा जिंकली. भारतीय संघाच्या यशात फिरकीपटू वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याचे मोठे योगदान राहिले. ज्या दुबईच्या मैदानावर 2020 मध्ये त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्याच मैदानावर …

Read More »

फिरकीने विणले जाळे! तिसऱ्या Champions Trophy 2025 विजेतेपदासाठी टीम इंडिया पुढे धावांचे 252 लक्ष्य

champions trophy 2025

Champions Trophy 2025: दुबई येथे खेळल्या जात असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 अंतिम सामन्यात (Champions Trophy 2025 Final) भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. सर्वच फिरकीपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव 251 धावांवर रोखला गेला. यासह भारतीय संघासमोर आपल्या तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदासाठी 252 धावांचे आव्हान असेल. (Newzealand Post 2 Runs …

Read More »

Yuzvendra Chahal झाला मूव्ह ऑन? Champions Trophy 2025 फायनल पाहण्यासाठी आला ‘या’ मिस्ट्री गर्लसोबत, वाचा कोण आहे ती

yuzvendra chahal

Yuzvendra Chahal With Mystry Girl: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) अंतिम सामना पाहण्यासाठी दुबई येथे पोहोचला. त्यावेळी त्याच्यासोबत एक तरूणी दिसली. त्यानंतर सोशल मीडियात ही तरूणी कोण? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. Yuzvendra Chahal With Mystry Girl Yuzvendra Chahal …

Read More »

दक्षिण आफ्रिका पुन्हा गळपटली! न्यूझीलंडचा दणक्यात Champions Trophy 2025 फायनलमध्ये प्रवेश

CHAMPIONS TROPHY 2025

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका (NZ v SA) आमनेसामने आले. लाहोर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने 50 धावांनी एकतर्फी विजय संपादन करत अंतिम फेरीत प्रवेश केला. रविवारी (9 मार्च) दुबई येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND v NZ) …

Read More »

बिग ब्रेकिंग! Steve Smith ची वनडे क्रिकेटमधून निवृत्ती, भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी, 5800 धावा आणि…

steve smith

Steve Smith Retired From ODI Cricket: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज व चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (Champions Trophy 2025) मध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताकडून पराभूत झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.  Steve Smith Retired From ODI …

Read More »

फक्त हिटमॅनच! क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा Rohit Sharma एकटाच कॅप्टन, अवघ्या 4 वर्षात…

ROHIT SHARMA

Rohit Sharma As Captain: दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने 4 गडी राखून विजय संपादन केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात भारताने उत्कृष्ट सांघिक कामगिरी केली. यासोबतच संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने एक …

Read More »

अखेर वर्ल्डकपचे दुःख हलके झाले! ऑस्ट्रेलियाला हरवत भारत Champions Trophy 2025 फायनलमध्ये

Champions trophy 2025

Champions Trophy 2025: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील पहिला उपांत्य सामना दुबई येथे खेळला गेला. भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत हा सामना खिशात घातला. विजयासाठी मिळालेल्या 265 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी अनुभवी विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार अर्धशतक झळकावले. …

Read More »

Champions Trophy 2025 फायनलसाठी टीम इंडियासमोर 265 धावांचे आव्हान, फलंदाजांचा लागणार कस

champions trophy 2025

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND v AUS) आमनेसामने आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केलेल्या भारतीय संघाने उत्कृष्ट गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 264 धावांवर संपवला. भारतासाठी मोहम्मद शमी (Mohammad Shami) याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. India Need …

Read More »

Story Of Padmakar Shivalkar: 589 विकेट घेऊनही पद्माकर शिवलकर अखेरपर्यंत वाटच पाहत राहिले

padmakar shivalkar

Padmakar Shivalkar Demise: काल पद्माकर शिवलकर (Padmakar Shivalkar) गेले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, काहींनी पद्माकर शिवलकर कोण होते? असा प्रश्न देखील केला. अगदीच खरं बोलायचं झालं तर, पद्माकर शिवलकर हे नाव नव्या क्रिकेटप्रेमींना माहितही नसेल. याच …

Read More »

आयपीएल 2025 साठी RCB ला मिळाला नवा कर्णधार! विराट-भुवीला डावलून ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर दिली जबाबदारी

RCB

New RCB Captain For IPL 2025: आयपीएल 2025 (IPL 2025) साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी (RCB) संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. माजी कर्णधार विराट कोहली, अनुभवी कृणाल पंड्या व भुवनेश्वर कुमार यांना डावलून रजत पाटीदार (Rajat Patidar) याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले गेले. Rajat Patidar Will …

Read More »