Breaking News

क्रिकेट

निवृत्त क्रिकेटपटूंवर BCCI करणार कारवाई? केंद्र सरकारने केली सूचना, वाचा संपूर्ण प्रकरण

bcci

BCCI: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) ची मोठ्या प्रमाणात जाहिरातींमधून कमाई होत असते. यामध्ये अनेक प्रकारच्या जाहिराती बीसीसीआय आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान स्टेडियममध्ये लावत असते. त्यापैकीच आता तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी येऊ शकते. भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने बीसीसीआयला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये सामन्यांच्या …

Read More »

ZIM vs IND: ‘गिल गॅंग’कडून झिम्बाब्वे दौऱ्याची विजयी सांगता! भारताची मालिकेत 4-1 ने सरशी

ZIM VS IND

ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याची (India Tour Of Zimbabwe 2024) रविवारी (14 जुलै) अखेर झाली. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 42 धावांनी विजय मिळवला. यासह भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशी आपल्या नावे केली. या सामन्यात संजू सॅमसन …

Read More »

Sourav Ganguly च्या वक्तव्याने क्रिकेट वर्तुळात खळबळ! म्हणाला, “लोक मला शि’व्या देत…”

sourav ganguly

Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकतेच त्याने आपण बीसीसीआय अध्यक्ष (Sourav Ganguly As BCCI President) असताना घेतलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सौरव गांगुली याने 2019 ते 2022 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते. या काळात विराट …

Read More »

क्रिकेटच्या ‘रन’भूमीत पाकिस्तानवर भारत पुन्हा भारी! इंडिया चॅम्पियन्स ठरली WCL 2024 ची विजेता

WCL 2024

WCL 2024 Final: इंग्लंड येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा पहिला हंगाम समाप्त झाला. शनिवारी (13 जुलै) झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया चॅम्पियन्स (India Champions) संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स (Pakistan Champions) संघाला 5 गडी राखून पराभूत करत विजेतेपद पटकावले. बातमी अपडेट …

Read More »

WCL 2024: इंडिया चॅम्पियन्ससमोर विजेतेपदासाठी 157 धावांचे आव्हान, मलिक-तन्वीरची निर्णायक फटकेबाजी

wcl 2024

WCL 2024 Final: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) म्हणजेच डब्लूसीएल 2024 (WCL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना इंडिया चॅम्पियन्स (India Champions) विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDCH vs PAKCH) असा खेळला गेला. पाकिस्तान संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 156 धावा उभ्या केल्या. Target locked at 1️⃣5️⃣7️⃣ Let's chase this …

Read More »

Delhi Capitals ने दिग्गजाला दिला नारळ! नवा हेड कोच म्हणून हे नाव चर्चेत

delhi capitals

Delhi Capitals Removed Ricky Ponting: आयपीएल 2024 (IPL 2024) समाप्त होऊन आत्ता केवळ दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे. असे असतानाच आता आयपीएल फ्रॅंचायजींनी आयपीएल 2025 (IPL 2025) ची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकण्यात यशस्वी न ठरलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाने आता मोठा निर्णय घेतला आहे. After …

Read More »

Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार!

Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार

Mentor Jhulan Goswami : ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर आता वेस्ट इंडिजनेही महिला टी20 क्रिकेट लीग सुरू केली आहे. महिला कॅरेबियन प्रीमियर लीगचा (Women Caribbean Premier League) पुढील हंगाम पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ही लीग 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताची महान महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या …

Read More »

ZIM vs IND: विजयी हॅट्रिक करत ‘यंग इंडिया’चा मालिकाविजय, यशस्वी-गिलच्या धडाक्याने झिम्बाब्वे ध्वस्त

zim vs ind

ZIM vs IND: भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर (India Tour Of Zimbabwe) आहे. शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने शनिवारी (13 जुलै) मालिकेतील चौथा टी20 सामना खेळला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने दहा गडी राखून मोठा विजय मिळवला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत संघाने 3-1 अशी …

Read More »

वनडे आणि टी20 सामन्यांचे वेळापत्रक बदलले, जाणून घ्या IND vs SL मालिकेचे अपडेटेड शेड्यूल

team india

IND vs SL Updated Schedule :- भारतीय संघ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेचा दौरा (India Tour Of Sri Lanka) करणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 3 टी20 सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. आता या वेळापत्रकात …

Read More »

“आमची पेंशन द्यायलाही तयार,” ब्लड कँसर झालेल्या क्रिकेटरचा जीव वाचवण्यासाठी एकवटले कपिल देव, गावसकर

kapil dev

Anshuman Gaikwad Suffering From Blood Cancer : आपल्या नेतृत्वाखाली भारताला विश्वविजेतेपद मिळवून देणारे माजी दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय, BCCI) विशेष आवाहन केले आहे. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांना ब्लड कॅन्सरने ग्रासले आहे. 71 वर्षीय गायकवाड यांच्यावर …

Read More »