Jay Shah: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) सातत्याने चर्चेत असतात. भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला. त्यावेळी शाह हे सातत्याने भारतीय संघासोबत दिसून आले. बीसीसीआय (BCCI) सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आहेत. मात्र, आता त्यांच्याकडे यापेक्षा मोठी जबाबदारी …
Read More »विश्वविजयातील झाकोळलेला शिलेदार Ajit Agarkar
– वरद सहस्रबुद्धे टी20 वर्ल्डकप (T20 World Cup 2024) जिंकून एक आठवडा उलटला तरी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा विजयाचा हँगओव्हर उतरलेला नाही. रिल्स, स्टोरीज, पोस्ट या सर्वांमधून चाहते टीम इंडियाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. विजयी खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांच्याविषयी माहिती शोधली जात आहे. रिषभ पंतपासून थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूपर्यंत सगळ्यांच्या बद्दल …
Read More »ZIM vs IND: यंग इंडियाचा दमदार कमबॅक! झिम्बाब्वेला 100 धावांनी चारली धूळ
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत 100 धावांनी विजय मिळवला. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने झळकावलेले शतक निर्णायक ठरले. यासह पाच सामन्यांची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आली. 2ND T20I. …
Read More »Virat-Anushka ने सोडला भारत? कायमचे झाले लंडनमध्ये स्थायिक?
Virat-Anushka Moving London: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा सातत्याने चर्चेत असतो. नुकत्याच संपलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारताला जिंकवण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच त्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टी20 विश्वचषक विजयानंतर भारतीय …
Read More »ZIM vs IND: अभिषेकच्या तडाख्यानंतर ऋतू-रिंकूचा झंझावात! भारताचा 234 धावांचा डोंगर
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. दुसरा सामना खेळत असलेल्या अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने वेगवान शतक झळकावले. त्यानंतर ऋतुराज गायकवाड याने नाबाद 77 व रिंकू सिंग …
Read More »शाब्बास रे पठ्ठ्या! दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात Abhishek Sharma चा शतकी धमाका
Abhishek Sharma Century: झिम्बाब्वे विरूद्ध भारत (ZIM vs IND) यांच्यादरम्यानच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी (7 जुलै) हरारे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना शून्यावर बाद झालेला सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने या सामन्यात 46 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले. …
Read More »WCL 2024: इंडिया चॅम्पियन्सचा पाकिस्तान चॅम्पियन्सविरूद्ध पराभव! अकमल-शारजिल जोडीची तुफान फटकेबाजी
WCL 2024: इंग्लंड येथे सुरू असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (World Championship Of Legends) स्पर्धेत शनिवारी (6 जुलै) इंडिया चॅम्पियन्सविरूद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स (INDC vs PAKC) असा सामना खेळला गेला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यात इंडिया चॅम्पियन्स संघाला 68 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पाकिस्तान चॅम्पियन्ससाठी सलामीवीर कामरान अकमल व शारजिल …
Read More »ZIM vs IND: विश्वविजेत्या भारताला पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेचा धोबीपछाड! गिलची यंग इंडिया 102 धावांत ढेर, यजमानांची मालिकेत आघाडी
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत (IND vs ZIM) यांच्या दरम्यानचा पहिला टी20 सामना हरारे येथे झाला. झिम्बाब्वे संघाला केवळ 115 धावांवर रोखल्यानंतर, भारतीय फलंदाजांना देखील संघर्ष करावा लागला. घरच्या मैदानावर खेळताना झिम्बाब्वे संघाने भारताला 13 धावांनी हरवले. यासह त्यांनी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. Zimbabwe win the first T20I …
Read More »ZIM vs IND: बिश्नोईच्या जाळ्यात अडकली झिम्बाब्वे! टीम इंडियासमोर 116 धावांचे आव्हान
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्या दरम्यान पहिला टी20 सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाची दाणादाण उडवली. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याने चार बळी मिळवत यजमान संघाचा डाव 115 धावांवर रोखण्यात यश मिळवले. Innings Break! A terrific bowling display from #TeamIndia …
Read More »आणखी काय हवं? Riyan Parag ला बाबांच्या हातून मिळाली डेब्यू कॅप, पाहा भावनिक विडियो
Riyan Parag India Debute: शुबमन गिल याच्या नेतृत्वातील भारतीय संघ झिम्बाब्वेविरूद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी हरारे येथे उतरला. या सामन्यात भारतासाठी तीन जणांनी टी20 पदार्पण केले. आसामचा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पाऊल टाकले. विशेष म्हणजे त्याला आपल्या पदार्पणाची कॅप त्याच्या …
Read More »