Gautam Gambhir As India Head Coach: मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेईल. मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता गंभीर याने …
Read More »INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत
INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. A clinical 🔟-wicket win in the 3rd …
Read More »Gautam Gambhir: अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची नियुक्ती, जय शहांनी केली घोषणा
Gautam Gambhir Appointed As Head Coach : टी20 विश्वचषक 2024 सह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे कुणाच्या हाती जातील, याची क्रिकेटचाहत्यांना प्रतिक्षा होती. आयपीएल 2024 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक व मार्गदर्शन गौतम गंभीर याला भारताच्या प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार …
Read More »Mohammed Siraj याला घर आणि सरकारी नोकरी मिळणार, तेलंगणा सरकारची घोषणा
Mohammed Siraj : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईतील विजयी यात्रेनंतर खेळाडू आपापल्या घरी परतले असून यावेळीही त्यांचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान तेलंगणाचे …
Read More »Rohit Sharma : रितिका कुणाला म्हणते रोहितची ‘वर्क वाईफ’? खुद्द भारतीय कर्णधाराने केलाय खुलासा
Rohit Sharma On Rahul Dravid : टी20 विश्वचषक 2024 जिंकल्यानंतर आता राहुल द्रविडने (Coach Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन युग सुरू होणार आहे. लवकरच भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती …
Read More »Rohit Sharma Controversy : रोहित शर्माने तिरंग्याचा केला अपमान? विश्वविजेता कर्णधार का ठरतोय टीकेचा धनी?
Rohit Sharma Controversy : भारतीय क्रिकेट संघाला 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याचं गुणगान गाताना चाहते थकत नाहीत. रोहितने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तेव्हापासून रोहित सातत्याने कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. विश्वविजयानंतरचे सेलिब्रेशन, मुंबईतील …
Read More »ICC Player Of The Month: बुमराह आणि स्मृतीने गाजवला जून महिना, आयसीसीनेही केला सन्मान
ICC Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी (ICC) यांनी जून महिन्यासाठीच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या (ICC Player Of The Month) नावांची घोषणा केली आहे. पुरुष विभागात भारताच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि महिला विभागात भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले. A dream run …
Read More »Rohit-Virat ला पुन्हा विश्रांती? श्रीलंका दौऱ्यासाठी ‘या’ दोघांत ‘कॅप्टन्सी रेस’
Rohit-Virat Will Rest Again: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौरा (India Tour Of Srilanka 2024) करणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ प्रत्येकी तीन सामन्यांच्या वनडे व टी20 मालिका खेळेल. यातील वनडे मालिकेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ विजेता …
Read More »आयपीएलमध्ये कोच बनणार Rahul Dravid? ‘या’ संघाकडून आली ऑफर
Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर समाप्त झाला आहे. आपल्या अखेरच्या स्पर्धेत त्याने संघाला विजेतेपद मिळवून देत, कारकिर्दीची यशस्वी सांगता केली. त्यानंतर आता त्याची प्रशिक्षक म्हणून सेवा घेण्यासाठी आयपीएल (IPL) संघ देखील इच्छुक असल्याचे वृत्त येत आहे. राहुल द्रविड व …
Read More »David Warner : डेविड वॉर्नरचा निवृत्तीतून यू-टर्न? व्यक्त केली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा
David Warner Retirement : टी20 विश्वचषक 2024 सह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची कारकिर्द संपुष्टात आली. यात ऑस्ट्रेलियाचा तीन वेळचा विश्वचषक विजेता क्रिकेटपटू आणि सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. परंतु आता वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याची इच्छा दर्शवली …
Read More »
kridacafe