Indian Cricketers at Anant Ambani-Radhika Merchant Wedding :- शुक्रवार (12 जुलै) सकाळपासूनच मुंबईत जल्लोष सुरू आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज संध्याकाळी लग्न (Anant-Radhika Wedding) करणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक स्टार्संनी गर्दी केली. भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या उपस्थितीने …
Read More »ENG vs WI : अँडरसन युगाचा शेवट अन् नव्या स्टारचा उदय, कसोटीत 90 वर्षांनंतर घडला चमत्कार
ENG vs WI Test: इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. हा सामना महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात गस ऍटकिन्सनने (Gus Atkinson) इंग्लंडकडून पदार्पण करत अप्रतिम कामगिरी केली. तो इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. त्याला …
Read More »James Anderson 704: क्रिकेट इतिहासातील सुवर्ण अध्याय : जेम्स ऍंडरसन
आज जेम्स ऍंडरसन (James Anderson) थांबलाय! लॉर्ड्सवर आपल्या कुटुंबाच्या समक्ष आणि हजारो चाहत्यांच्या ओठातून “ओहह… जिमी जिमी” ऐकत त्याने आपली 22 वर्षांची झळाळती कारकीर्द संपवली. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात अवघड रोल म्हणून ज्या ‘फास्ट बॉलिंग’कडे पाहिलं जातं, तो रोल एखाद्या लीड ऍक्टरसारखा निभावून जिमी चाललाय. Gen Z म्हटल्या जाणाऱ्या 1998 नंतरच्या …
Read More »James Anderson चा शेवटच्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड, ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज
James Anderson :- लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध (ENG vs WI) खेळला गेलेला कसोटी सामना इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन (James Anderson Farewell Test) याच्यासाठी शेवटचा कसोटी ठरला. इंग्लंडने 1 डाव आणि 114 चेंडू राखून हा सामना जिंकत अंडरसनला विजयी निरोप दिला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ …
Read More »ENG vs WI: इंग्लंडची ऍंडरसनला विजयी विदाई! लॉर्ड्स कसोटीत वेस्ट इंडिज तिसऱ्याच दिवशी गारद
ENG vs WI: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्स (Lords Test) येथे खेळला गेला. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी या सामन्यात एक डाव आणि 114 धावांनी मोठा विजय मिळवला. हा वेगवान गोलंदाज जेम्स ऍंडरसन याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना (James Anderson Last Test) होता. या सामन्यात विजय मिळवत …
Read More »Gautam Gambhir: गंभीरच्या डिमांड वाढल्या! सपोर्ट स्टाफमध्ये ‘या’ दोन विदेशींसाठी धरला हट्ट?
Head Coach Gautam Gambhir: काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याच्या मदतीला नवीन सपोर्ट स्टाफ देखील येईल. स्वतः गंभीर याने काही नावे बीसीसीआय (BCCI) ला सुचवली आहेत. आता यामध्ये दोन विदेशी खेळाडूंच्या नावाची भर …
Read More »Pat Cummins बद्दल हे काय बोलला भारताचा युवा ऑलराऊंडर? म्हणाला, “त्याने माझा खेळही पाहिला नाही…”
Nitish Kumar Reddy On Pat Cummins: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. मात्र, दुखापतीमुळे तो भारतासाठी पदार्पण करायचे राहिला. आयपीएल गाजवल्यानंतर आता त्याने एक मुलाखत दिली असून, …
Read More »Wanindu Hasranga: भारताविरुद्धच्या मालिकेआधीच श्रीलंकन कर्णधाराचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत म्हणाला…
Wanindu Hasranga Resign As Captain: जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Of Srilanka) जाणार आहे. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या टी20 संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगा (Wanindu Hasranga) याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. National Men’s T20I Captain Wanindu Hasaranga has decided to resign from the captaincy. READ: https://t.co/WKYh6oLUhk #SriLankaCricket #SLC — …
Read More »“Virat Kohli पाकिस्तानात आला तर त्याला…”, आफ्रिदीच्या ‘त्या’ वक्तव्याने उंचावल्या भुवया
Shahid Afridi Invite Virat Kohli To Pakistan: पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन केले जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या संबंधीच्या तारखा आयसीसीला कळविल्या असून, आयसीसीने अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली …
Read More »Lords Test: पदार्पणातच धडाडली Gus Atkinson ची तोफ! इंग्लंडसमोर वेस्ट इंडिज 121 धावांत गारद
Gus Atkinson 7fer In Lords Test: बुधवारी (10 जुलै) इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (ENG vs WI) यांच्या दरम्यान पहिल्या कसोटीला सुरुवात झाली. लॉर्ड्स (Lords Test) येथे होत असलेल्या या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशीच आपले वर्चस्व राखले. पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज गस ऍटकिन्सन (Gus Atkinson) याने तब्बल सात बळी मिळवत पाहुण्या …
Read More »
kridacafe