Rahul Dravid : भारतचा दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Coach Rahul Dravid) हा क्रिकेटमधील ‘जंटलमन’ म्हणून ओळखला जातो. त्याचा शांत स्वभाव, लोकांना मदत करण्याची वृत्ती हीच त्याची ओळख आहे. बऱ्याचदा मैदानावर आणि मैदानावरही त्याच्या या स्वभावाचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. द्रविड नेहमीच त्याच्या जंटलमन वृत्तीने क्रिकेटरसिकांची मने जिंकत …
Read More »झिम्बाब्वेविरुद्ध Ruturaj Gaikwad याचा रुद्रावतार, पण अर्धशतक हुकल्याने नावावर झाला नकोसा विक्रम
Ruturaj Gaikwad : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचा रुद्रावतार पाहायला मिळाला. झंझावाती फलंदाजी करत ऋतुराजने संघाची धावसंख्या 182 पर्यंत पोहोचवण्यात हातभार लावला. मात्र त्याच्या या वेगवान खेळीचा अंत नकोसा झाला. ऋतुराज त्याचे अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. परिणामी शानदार खेळीनंतरही एक नकोसा विक्रम त्याच्या …
Read More »Shubman Gill कर्णधार म्हणून ठरला भारी, मोडला कोहलीचा 7 वर्षांचा ‘विराट’ विक्रम
Shubman Gill : झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात (India vs Zimbabwe) भारतीय संघाने 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून प्रभारी कर्णधार शुबमन गिलने शानदार अर्धशतक (SHubman Gill Half Century) झळकावले. या अर्धशतकी खेळीसह त्याने संघाच्या विजयात योगदान तर दिलेच, सोबतच मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. …
Read More »Ravi Bishnoi Catch Video: हा तर ‘जॉन्टी बिश्नोई’! अफलातून कॅच पाहून तुम्हीही असच म्हणाल
Ravi Bishnoi Catch :- बुधवारी (10 जुलै) हरारेच्या मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध झालेला तिसरा टी20 सामना (IND vs ZIM) भारतीय संघाने 23 धावांनी जिंकला. प्रभारी कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेला 159 धावांवर रोखले. …
Read More »ZIM vs IND: सलग दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेची हार, गिलच्या ‘यंग इंडिया’ची मालिकेत आघाडी
ZIM vs IND: झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (10 जुलै) खेळला गेला. हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 23 धावांनी विजय साजरा केला. यासह भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने यशस्वी जयस्वाल, …
Read More »Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटच्या गंभीर युगाची सुरूवात! चार वर्षात ही असणार आव्हाने, सिनियर खेळाडूंना…
Gautam Gambhir As Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता गंभीर भारतीय संघाचा कर्ताधर्ता म्हणून काम पाहिल. विशेष अटींसह हे पद स्वीकारल्यानंतर गंभीर याच्याकडे भारतीय क्रिकेटमधील सर्व ताकद असणार आहे असे बोलले जातेय. …
Read More »हेड कोच बनताच Gautam Gambhir ने सुरु केले काम, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुचवली ‘ही’ नावे, वाचा सविस्तर
Gautam Gambhir As India Head Coach: मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या खांद्यावर ही धुरा सोपवली आहे. तो राहुल द्रविड यांची जागा घेईल. मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर आता गंभीर याने …
Read More »INDW vs SAW: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा एकतर्फी विजय, टी20 मालिका सुटली बरोबरीत
INDW vs SAW: भारतीय महिला व दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका मंगळवारी (9 जुलै) समाप्त झाली. चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने 10 विकेट्स राखून दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. A clinical 🔟-wicket win in the 3rd …
Read More »Gautam Gambhir: अखेर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची नियुक्ती, जय शहांनी केली घोषणा
Gautam Gambhir Appointed As Head Coach : टी20 विश्वचषक 2024 सह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला. द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे कुणाच्या हाती जातील, याची क्रिकेटचाहत्यांना प्रतिक्षा होती. आयपीएल 2024 च्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा प्रशिक्षक व मार्गदर्शन गौतम गंभीर याला भारताच्या प्रशिक्षकपदाचा प्रबळ दावेदार …
Read More »Mohammed Siraj याला घर आणि सरकारी नोकरी मिळणार, तेलंगणा सरकारची घोषणा
Mohammed Siraj : वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे भारतात जल्लोषात स्वागत करण्यात आले. मुंबईतील विजयी यात्रेनंतर खेळाडू आपापल्या घरी परतले असून यावेळीही त्यांचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान तेलंगणाचे …
Read More »
kridacafe