IND vs AFG| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 चा तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वातील भारतीय गोलंदाजीने तब्बल 47 धावांनी अफगाणिस्तानला पराभूत केले. WT20 2024. India …
Read More »MPL 2023| CSK चे आव्हान संपुष्टात! कोल्हापूर टस्कर्स क्वालिफायर 2 मध्ये
MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये गुरूवारी (20 जून) एलिमिनेटर सामना खेळला गेला. छ्त्रपती संभाजी किंग्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (CSK vs PBGKT) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 32 धावांनी विजय साजरा केला. यासह त्यांनी क्वालिफायर 2 (MPL 2024 Qualifier 2) सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात त्यांची गाठ ईगल नाशिक …
Read More »IND vs AFG| सूर्या-पंड्याची बार्बाडोसमध्ये भक्कम बॅटिंग! टीम इंडियाची 181 पर्यंत मजल
IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारत सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) मैदानात उतरला. बार्बाडोसमध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 181 धावा उभ्या केल्या. सूर्यकुमार यादव Suryakumar Yadav) व हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शानदार फलंदाजी करत खराब …
Read More »दवंडी पिटलीये! अशा गोलंदाजांसमोर Rohit Sharma होतो टाय टाय फिस्स, आकडेवारी विचार करायला लावणारी
Rohit Sharma|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतीय संघ सुपर 8 मध्ये आपला पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध (IND vs AFG) खेळला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. मागील काही काळापासून रोहित एकाच पद्धतीच्या गोलंदाजांना सातत्याने बाद होत असल्याने, त्याची दुखरी नस …
Read More »IND vs AFG| टीम इंडियाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, संघात एक महत्वपूर्ण बदल
IND vs AFG|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीतील तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघात एक बदल करत मोहम्मद सिराज याच्याजागी फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला संधी देण्यात आली …
Read More »Team India चे भरगच्च वेळापत्रक जाहीर! मुंबई-पुण्यात मोठे सामने, पाहा वर्षभरातील कार्यक्रम
Team India 2024-2025 Fixture|भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाच्या 2024-2024 हंगामातील घरगुती आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड व बांगलादेशी हे मोठे संघ भारताचा दौरा करतील. सध्या टी20 विश्वचषक खेळत असलेला भारतीय संघ यानंतर झिम्बाब्वे व श्रीलंका यांचा छोटेखानी दौरा करणार आहे. त्यानंतर बांगलादेश …
Read More »T20 World Cup 2024| सॉल्टच्या फटकेबाजी पुढे वेस्ट इंडिज हतबल, सुपर 8 मध्ये इंग्लंडची धमाकेदार सुरूवात
T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि गतविजेते इंग्लंड (WI vs ENG) यांच्या दरम्यान खेळला गेला. इंग्लंडने या सामन्यात एकतर्फी वर्चस्व गाजवत 8 गड्यांनी विजय संपादन केला. इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट (Phil Salt) याने तुफानी फटकेबाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा …
Read More »MPL 2024| रत्नागिरी जेट्स सलग दुसऱ्या वर्षी फायनलमध्ये! नाशिक Qualifier 1 मध्ये पराभूत
MPL 2024| महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2024) च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रत्नागिरी जेट्स व ईगल नाशिक टायटन्स (RJ vs ENT) हे संघ आमनेसामने आले होते. काहीशा एकतर्फी झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्सने 6 गडी राखून विजय मिळवला. या सह त्यांनी सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर …
Read More »T20 World Cup 2024| युएसएची तगडी झुंज अपयशी, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये पहिला विजय, रबाडा ठरला हिरो
टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 फेरीचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका व युएसए (SA vs USA) यांच्या दरम्यान खेळला गेला. ऍंटिगा येथे झालेल्या या सामन्यात युएसए संघाने दक्षिण आफ्रिका संघाला चांगली झुंज दिली. मात्र, अखेरच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपला अनुभव दाखवत 18 धावांनी सामना …
Read More »फक्त फलंदाज नाही, गोलंदाज Smriti Mandhana असेही म्हणा! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट
INDW vs SAW Second ODI: भारतीय महिला संघ विरद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा वनडे सामना रोमांचक राहिला. भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर ४ धावांनी हा सामना जिंकला. या रोमहर्षक विजयासह भारतीय संघाने वनडे मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली आहे. भारतीय सलामीवीर स्मृती मंधानाने (Smriti Mandhana) …
Read More »