
Eagle Nashik Titans Won MPL 2025: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (22 जून) पार पडला. गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने रायगड रॉयल्स संघाचा 6 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.
Eagle Nashik Titans Won MPL 2025
बातमी अपडेट होत आहे…
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: जस्सी जैसा कोई नही! फक्त 34 कसोटी आणि भारतीय क्रिकेटमध्ये अजरामर झाला Jasprit Bumrah
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।