Breaking News

Recent Posts

भारतीय पुरुष संघाचीही Kho-Kho World Cup 2025 च्या फायनलमध्ये एंट्री! दक्षिण आफ्रिकेची कडवी झुंज व्यर्थ

Kho-Kho World Cup 2025

Kho-Kho World Cup 2025: दिल्ली येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 स्पर्धेत (Kho-Kho World Cup 2025) भारतीय पुरुष संघाने देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिका संघाने भारताला कडवी झुंज दिली. मात्र, अखेर अनुभवी भारतीय संघाने 62-42 असा विजय मिळवला. अंतिम फेरीत भारताचा सामना नेपाळ संघाशी होईल. …

Read More »

कर्नाटक बनली Vijay Hazare Trophy 2024-25 ची चॅम्पियन! विदर्भाचा विजयरथ फायनलमध्ये थांबला

VIJAY HAZARE TROPHY 2024-25

Karnataka Won Vijay Hazare Trophy 2024-25: देशांतर्गत क्रिकेटमधील मानाच्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-25) स्पर्धेचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध विदर्भ असा खेळला गेला. वडोदरा येथे झालेल्या या अंतिम सामन्यात विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत कर्नाटक क्रिकेट संघाने (Karnataka Cricket Team) विजेतेपद पटकावले. कर्नाटकने पाचव्यांदा ही स्पर्धा आपल्याला …

Read More »

अखेर Karun Nair चा ‘ड्रीम रन’ थांबला! ऐतिहासिक कामगिरीची सुवर्णाक्षरांनी नोंद, पाहा आकडेवारी, VHT 2024-2025

KARUN NAIR

Karun Nair In VHT 2024-2025: भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लिस्ट ए स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 (Vijay Hazare Trophy 2024-2025) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (18 जानेवारी) खेळला गेला. या स्पर्धेत विदर्भ क्रिकेट संघाचा (Vidharbha Cricket Team) कर्णधार करूण नायर (Karun Nair) याची सुरू असलेली स्वप्नवत कामगिरी अखेर थांबली. …

Read More »