Breaking News

Recent Posts

Vinesh Phogat ने मारली राजकारणाची कुस्ती! इतक्या हजार मतांनी झाली विजयी

vinesh phogat

Vinesh Phogat: हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. नुकतीच कुस्तीला रामराम ठोकून, राजकारणात उडी घेतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Election) हिने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. जुलाना विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढलेल्या विनेश हिने भाजपच्या कॅप्टन योगेश बैरागी यांना 6015 मतांनी पराभूत केले. देश की बेटी …

Read More »

IND v BAN T20I: पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा ‘वन साईड’ विजय, गोलंदाजांच्या धारीसह फलंदाजांचाही वार

team india

IND v BAN T20I: भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्या दरम्यानच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने सात गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. गोलंदाजांनी बांगलादेशला केवळ 127 धावांवर रोखल्यानंतर, फलंदाजांनी 12 षटकात संघाला विजय मिळवून दिला. अर्शदीप सिंग याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. 1ST T20I. India Won by 7 Wicket(s) …

Read More »

Womens T20 World Cup: भारताकडून पुन्हा पाकिस्तान चित! विजयासह टीम इंडियाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

womens t20 world cup

Womens T20 World Cup 2024: संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषक (Womens T20 World Cup) स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध बांगलादेश (INDW v PAKW) असा सामना खेळला गेला. पहिला सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून विजय संपादन …

Read More »