Breaking News

Recent Posts

निव्वळ अविश्वसनीय! Lockie Ferguson ने केली ‘न भूतो’ कामगिरी, टी20 वर्ल्डकपमध्येच टाकल्या चारही ओव्हर मेडन

lockie ferguson

Lockie Ferguson Four Maiden Overs: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी (NZ vs PNG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम गोलंदाजी करताना पीएनजी संघाला रोखले. न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) याने थक्क करणारी …

Read More »

आम्ही चालवू पुढे वारसा! CSK विरूद्ध ऋतुराज बनला विकेटकिपर, MPL 2024 मध्ये दिसला धोनीच्या अवतारात

mpl 2024

Ruturaj Gaikwad Wicketkeeping In MPL 2024| एमपीएल 2024 स्पर्धेचा अखेरचा टप्पा आता जवळ आला आहे. सोमवारी (17 जून) पुणेरी बाप्पा व छत्रपती संभाजी किंग्स (CSK vs PB) यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) या सामन्यात वेगळ्या भूमिकेत दिसला. संघाचे नेतृत्व करताना त्याने प्रथमच …

Read More »

EURO 2024| रोमानियाचा अनपेक्षित धडाका, युक्रेनचा 3-0 ने दारूण पराभव

Euro 2024

EURO 2024: युरो कप 2024 च्या तिसऱ्या दिवशी पहिला सामना रोमानिया व युक्रेन (ROU vs UKR) यांच्या दरम्यान खेळला गेला. इ गटातील झालेल्या या सामन्यात रोमानिया संघाने अनपेक्षितरित्या वर्चस्व गाजवले. आघाडीच्या फळीने दाखवलेल्या आक्रमक खेळामुळे त्यांनी 3-0 असा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांनी प्रथमच युरो कपमध्ये विजयाने सुरुवात केली. …

Read More »