Breaking News

Recent Posts

Team India New Head Coach| दिग्गजाने दाखवली BCCI च्या ऑफरला केराची टोपली, थेट म्हणाला, “नो”

bcci

Team India New Head Coach|भारतीय क्रिकेट संघाला लवकरच नवा मुख्य प्रशिक्षक भेटणार आहे. आगामी टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड हे आपल्या पदावरून पायउतार होतील. बीसीसीआयने (BCCI) नव्या प्रशिक्षकाच्या निवडीसाठी जाहिरात देखील काढली असून, त्याला प्रतिसादही मिळत आहे. असे असले तरी, बीसीसीआय काही नावांबाबत आग्रही आहे. त्यामुळे बीसीसीआयचे पदाधिकारी काही माजी खेळाडूंसोबत …

Read More »

“फक्त CSK ला हरवून IPL जिंकता येत नाही”, माजी खेळाडूने उडवली RCB ची टर

RCB

आयपीएल 2024 (IPL 2024) च्या एलिमिनेटर सामनात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाला चार गडी राखून पराभूत केले. यासह राजस्थानने क्वालिफायर दोनमध्ये आपली जागा पक्की केली. तर, दुसऱ्या बाजूला आरसीबीला घरचा रस्ता पकडावा लागला. या पराभवानंतर आरसीबी संघाचे खेळाडू व चाहते प्रचंड निराशा आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू व …

Read More »

आता पुढच्या वर्षी कप नमदे! कहाणी RCB च्या 2024 सिझनची

rcb

Story Of RCB IPL 2024: अखेर व्हायचे ते झालेच! स्टार स्पोर्ट्सने आणि आरसीबीच्या फॅन्सने कितीही Build Up केला तरी, आरसीबी पुन्हा एकदा आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीपासून दोन हात दूरच राहिली. मागील चार दिवसांपासन यंदा ‘ई साल कप नमदू’ होणारच असं RCB फॅन्सना वाटत होतं. किंबहुना आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये पण हाच माहौल …

Read More »