Breaking News

Recent Posts

Man City चा Premier League विजेतेपदाचा चौका! आर्सेनलचे स्वप्न भंग

man city premier league

इंग्लिश प्रीमियर लीग 2023-2024 हंगामाची रविवारी (19 मे) समाप्ती झाली. अत्यंत अटीतटीच्या राहिलेल्या या स्पर्धेत अखेरच्या दिवशी मँचेस्टर सिटी (Man City) संघाने वेस्ट हॅमवर 3-1 असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. हे त्यांचे सलग चौथे विजेतेपद ठरले. संघाचे मॅनेजर पेप गॉर्डीओला यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही चारही विजेतेपदे पटकावली आहेत. FOUR-IN-A-ROW!!!! …

Read More »

IPL 2024 Playoffs| रॉयल्स-केकेआर सामना पाण्यात, पाहा प्ले ऑफ्सचे पूर्ण टाइमटेबल

ipl 2024 playoffs qf1

आयपीएल 2024 च्या 70 साखळी सामन्यानंतर आता आयपीएल 2024 प्ले ऑफ्सचे (IPL 2024 PlayOffs) संघ आणि सामने निश्चित झाले आहेत. अखेरचा साखळी सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे खेळला जाणार होता. मात्र, या सामन्यात पावसाने दखल दिल्यानंतर एकाही चेंडूचा खेळ नव्हता सामना रद्द करण्यात आला. …

Read More »

MS Dhoni Retirement| … तर आरसीबीविरूद्धच धोनी टांगणार बूट? 20 वर्षांची कारकीर्द समाप्त?

ms dhoni retirement ipl

MS Dhoni Retirement| आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये शनिवारी (18 मे) अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या दरम्यान होणाऱ्या या सामन्यातून स्पर्धेतील चौथा प्ले ऑफ संघ निश्चित होईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार व चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासाठी …

Read More »