Breaking News

Recent Posts

Abhishek Sharma चा राडा सुरूच! फक्त 26 चेंडूत ठोकले वादळी शतक, इतक्या षटकारांची केली आतिषबाजी

abhishek sharma

Abhishek Sharma 26 Ball Century|युवा भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) सध्या त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता क्लब क्रिकेटमध्ये देखील त्याने वादळ आणले. एका स्थानिक सामन्यात खेळताना त्याने केवळ 26 चेंडूंमध्ये 103 (Abhishek Sharma 26 Ball Century) धावांची तुफानी खेळी केली. …

Read More »

T20 World Cup 2024| अफगाणिस्तानने वाजवले न्यूझीलंडचे बारा, राशिदच्या फिरकी पुढे किवीज नतमस्तक

t20 World Cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 मध्ये उलटफेरांची मालिका सुरूच आहे. शनिवारी (8 जून) क गटात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान (NZvAFG) असा सामना खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने न्यूझीलंड संघावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. 𝐖𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆 𝐌𝐎𝐌𝐄𝐍𝐓𝐒!!! 🤩#AfghanAtalan | #T20WorldCup | #AFGvNZ | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/NiXjADTP4r — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 8, …

Read More »

T20 World Cup 2024| शेवटी बांगलादेशचाच ‘नागिण डान्स’, अटीतटीच्या सामन्यात श्रीलंका पराभूत, महमदुल्लाह पुन्हा वरचढ

t20 world cup 2024

T20 World Cup 2024|टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेत शनिवारी (8 जून) ड गटातील सामना खेळला गेला. नव्याने क्रिकेट जगतातील प्रतिस्पर्धी बनत असलेल्या श्रीलंका व बांगलादेश (SLvBAN) यांच्यात झालेल्या या सामन्यात थरार पाहायला मिळाला.‌ कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात अखेर बांगलादेशने विजय मिळवत सुरुवात केली. तर, श्रीलंकेला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. …

Read More »