Breaking News

Recent Posts

भारतीय बॅडमिंटनचा नवा युवराज! Ayush Shetty बनला US Open Badminton 2025 चा विजेता

ayush shetty

Ayush Shetty Won US Open Badminton 2025: भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. अमेरिकेत झालेल्या युएस ओपन बॅडमिंटन 2025 स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले. चालू वर्षी वर्ल्ड टूर फायनल जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला.  Ayush Shetty Won US Open Badminton 2025 यापूर्वीच अंतिम सामन्यात प्रवेश …

Read More »

FIFA Club World Cup 2025 मधून मेस्सीच्या इंटर मियामीची लाजिरवाणी एक्झिट, पीएसजीने उडवला 4-0 ने धुव्वा

fifa club world cup 2025

FIFA Club World Cup 2025: अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा क्लब वर्ल्डकप 2025 मध्ये रविवारी (29 जून) राऊंड ऑफ 16 चा महत्वपूर्ण सामना खेळला गेला. लिओनेल मेस्सी (Lionel Messi) नेतृत्व करत असलेल्या इंटर मियामी (Inter Miami) समोर फ्रेंच क्लब पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच पीएसजी (PSG) संघाचे आव्हान होते. पीएसजीने या सामन्यात …

Read More »

Chennai Bulls ठरली Rugby Premier League 2025 ची चॅम्पियन, दिल्ली रेड्झ उपविजेता

rugby premier league 2025

Chennai Bulls Won Rugby Premier League 2025: पहिल्या रग्बी प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (29 जून) खेळला गेला. चेन्नई बुल्स संघाने दिल्ली रेड्झ (Delhi Redz) संघाचा पराभव करत पहिला हंगामाचे विजेतेपद आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात हैदराबाद हिरोजने बेंगलोर ब्रेवहार्ट्सचा पराभव केला. Chennai Bulls demolish Delhi Redz …

Read More »