Recent Posts

ENG vs IND Oval Test Day 1: नायरची एकाकी झुंज, वाचा Day 1 च्या सर्व हायलाईट्स

eng vs ind oval test day 1

ENG vs IND Oval Test Day 1 Highlights: इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यानच्या अखेरच्या कसोटी सामन्याला गुरुवारी (31 जुलै) सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळपास एका सत्राचा खेळ वाया गेला. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला 6 बाद 204 असे रोखत, दिवस आपल्या नावे केला. भारतासाठी अनुभवी करूण नायर (Karun Nair) याने नाबाद …

Read More »

अखेर Khalid Jamil पेलणार भारतीय फुटबॉलचे शिवधनुष्य, AIFF कडून मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी, 2025

khalid jamil

Khalid Jamil Is Indian Football Team New Head Coach: जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षकपदाचा काथ्याकूट संपला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) भारताच्याच खालिद जमील यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे दिली. त्यांनी या शर्यतीत स्टिफन कॉन्स्टेनटाईन व स्टीफन तारकोविक यांना मागे टाकले.  The AIFF Executive Committee, in …

Read More »

पुण्याच्या Vaishnavi Adkar चे जर्मनीत ऐतिहासिक यश! 46 वर्षांनंतर जिंकून आणले मेडल

vaishnavi adkar

Vaishnavi Adkar Won Bronze In Germany: पुण्याची उदयोन्मुख टेनिसपटू वैष्णवी आडकर हिने जर्मनी येथे सुरू असलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स (World University Games) मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मुलींच्या एकेरी प्रकारात तिने कांस्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारे ती पहिली भारतीय महिला तर केवळ दुसरी भारतीय टेनिसपटू बनली. 46 years…!! India’s …

Read More »