Breaking News

ब्रेकिंग! मॅक्सवेलपाठोपाठ Heinrich Klassen ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

heinrich klassen
Photo Courtesy: X

Heinrich Klassen Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने नुकतीच वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता काही तासातच दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन  याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. क्लासेन यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

Heinrich Klassen Retired From International Cricket

बातमी अपडेट होत आहे…

हे देखील वाचा: Glenn Maxwell ची वनडेतून तडकाफडकी निवृत्ती, आता केवळ टी20 खेळणार, अशी राहिली कारकिर्द