Breaking News

Recent Posts

Coco Gauff बनली French Open 2025 ची राणी

coco gauff

Coco Gaugh Won Womens French Open 2025:अमेरिकेची युवा टेनिसपटू कोको गॉफ (Coco Gauff) हिने फ्रेंच ओपन 2025 (French Open 2025) मध्ये इतिहास रचला आहे. एरिना सबालेंका हिला पराभूत करत तिने पहिल्यांदाच फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. यासोबतच 2015 नंतर प्रथमच अमेरिकन महिला टेनिसपटूने फ्रेंच ओपन जिंकण्याचा कारनामा केला. COCO GAUFF ROLAND-GARROS …

Read More »

हे खरं टॅलेंट! Arshin Kulkarni ने 9 चेंडूत दाखवली धोनी,‌ विराट अन पंड्याची झलक, पाहा व्हिडिओ

arshin kulkarni

Arshin Kulkarni 3 Sixes: महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 (MPL 2025) मध्ये शनिवारी (7 जून) ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) विरुद्ध सातारा वॉरियर्स (ENT v SW) असा सामना खेळला गेला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात ईगल नाशिक टायटन्सने 8 गडी राखून विजय मिळवला. मात्र, नाशिक संघाचा सलामीवीर अर्शिन …

Read More »

विराट-रोहित पाठोपाठ दोन वेळच्या विश्वविजेत्या भारतीय गोलंदाजाची निवृत्ती, 36 व्या वर्षीच सोडले क्रिकेट

TEAM INDIA 2011 WC

Indian Cricketer Piyush Chawla Retirement: सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेणार आहे खेळाडूंची संख्या वाढत आहे. भारतीय क्रिकेटचे स्तंभ असलेल्या विराट कोहली व रोहित शर्मा यांनी नुकतीच कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता भारताचा माजी फिरकीपटू पियुष चावला (Piyush Chawla) याने देखील सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. चावला …

Read More »