Kedar Jadhav To Join Politics : देशात सध्या टी20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) धामधूम सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर 8 फेरीतील सलग दोन सामने जिंकत उपांत्य फेरीतील आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. एकीकडे टी20 विश्वचषकाची जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) हा राजकीय प्रवासाला सुरुवात करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मराठमोळा माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाचा फड गाजवू शकतो. स्वत: केदारने तसे संकेत दिले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केदार म्हणाला, “जेवढं मला क्रिकेट खेळानं, महाराष्ट्रानं आणि देशानं प्रेम, आपुलकी दिली आहे. माझी स्वप्ने पूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळे नक्कीच आगामी काळात मला महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी काहीतरी करायला आवडेल. पण मंच दुसरा असू शकतो”, असे म्हणत केदार जाधव याने राजकीय मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान यापूर्वी लोकसभा निवडणूक काळात केदारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी मला नक्कीच राजकारणात उतरायला आवडेल. पण मी कोणत्या पक्षासोबत काम करेल, हे आताच सांगणे जरा जास्त घाईचे असेल, असे केदारने म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्याशीही केदार जाधवची जवळीक आहे. त्यामुळे केदार कोणत्या राजकीय पक्षाचा हात धरेल?, हे सांगणे अद्याप तरी कठीण आहे.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/en-NG/register?ref=JHQQKNKN
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.