
IND vs AFG| टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) मध्ये सुपर 8 चा तिसरा सामना भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वातील भारतीय गोलंदाजीने तब्बल 47 धावांनी अफगाणिस्तानला पराभूत केले.
WT20 2024. India Won by 47 Run(s) https://t.co/gzppPXf843 #T20WorldCup #AFGvIND
— BCCI (@BCCI) June 20, 2024
बातमी अपडेट होत आहे…
(IND vs AFG India Beat Afghanistan Bumrah Shines)