T20 World Cup 2024 Pakistan: फ्लोरिडातील अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामन्याच्या निकालावर पाकिस्तानचे भवितव्य निर्भर होते. आयर्लंडने या सामन्यात अमेरिकेला पराभू केले असते तर पाकिस्तानच्या सुपर आठ फेरी गाठण्याच्या आशा जिवंत राहिल्या असत्या. कारण अमेरिका पराभूत झाल्यास त्यांचे 4 गुणच राहिले असते. त्यानंतर आपला शेवटचा साखळी फेरी सामना जिंकत पाकिस्तानचेही 4 समान गुण झाले असते आणि नेट रन रेटच्या आधारावर पाकिस्तान पात्रता मिळवू शकला असता. पण पावसामुळे अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाला आणि उभय संघात प्रत्येकी 1 गुण विभागला गेला. ज्यामुळे अमेरिकेचे 5 गुण झाले आणि पाकिस्तान सुपर आठमधून बाहेर पडला.
असे असले तरीही, पाकिस्तान संघ लवकरच भारतीय भूमीवर टी20 विश्वचषक खेळू शकतो. पण ते कसे शक्य आहे? जाणून घेऊया..
टी20 विश्वचषक 2026 भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आयसीसीनुसार, 2026 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये दोन यजमान संघ आपोआप प्रवेश मिळवतील. तसेच टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 चे संघ (भारत वगळता, इतर सात), याशिवाय तीन संघ जे 30 जून 2024 पर्यंत आयसीसी टी20I क्रमवारीत अव्वल स्थानावर असतील; ते 2026 च्या टी20 विश्वचषकात प्रवेश करतील. अशा प्रकारे 12 संघ थेट पोहोचतील. उर्वरित 8 संघ आयसीसीच्या विभागीय पात्रता फेरीद्वारे निश्चित केले जातील.
आतापर्यंत टी20 विश्वचषक 2026 साठी भारत, श्रीलंका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरले आहेत. चालू हंगामाच्या साखळी फेरीअखेर सुपर आठमध्ये जाणारे उर्वरित दोन संघही पुढील हंगामाचे थेट तिकीट मिळवतील. मग शिल्लक राहिलेले 3 संघ 30 जूननंतर आयसीसीच्या टी20 क्रमवारीवरुन निश्चित होतील. सध्या क्रमवारीतील टॉप-7 मधील भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेने सुपर आठ फेरी गाठत पुढील हंगामात थेट प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे या संघांना वगळता पहिल्या 3 स्थानावर येणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तानचा समावेश असू शकतो. पाकिस्तानचा संघ सध्या क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे, जो नंतर (पात्र ठरलेल्या संघांना वगळून) तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. शिवाय इंग्लंड (सध्या चौथ्या स्थानी, नंतर पहिल्या स्थानी) आणि न्यूझीलंडचाही (सध्या सहाव्या स्थानी नंतर दुसऱ्या स्थानी) मार्ग मोकळा होऊ शकतो. अशाप्रकारे बाबर आझमच्या संघाला 2026 मध्ये भारतीय भूमीवर टी20 विश्वचषकाचे सामने खेळायला मिळू शकतात.
It¦s really a cool and useful piece of info. I am satisfied that you shared this useful information with us. Please keep us up to date like this. Thank you for sharing.
Utterly written subject matter, Really enjoyed studying.
I’ve been exploring for a little for any high-quality articles or weblog posts on this sort of area . Exploring in Yahoo I ultimately stumbled upon this web site. Studying this information So i’m happy to show that I’ve a very just right uncanny feeling I found out exactly what I needed. I such a lot definitely will make certain to don’t put out of your mind this website and give it a glance regularly.
Real informative and wonderful anatomical structure of written content, now that’s user pleasant (:.
incrível este conteúdo. Gostei bastante. Aproveitem e vejam este site. informações, novidades e muito mais. Não deixem de acessar para descobrir mais. Obrigado a todos e até mais. 🙂
Hey There. I found your weblog the usage of msn. That is a really well written article. I will make sure to bookmark it and come back to learn more of your helpful info. Thank you for the post. I will certainly return.
you have a great blog here! would you like to make some invite posts on my blog?
Please let me know if you’re looking for a writer for your site. You have some really good posts and I believe I would be a good asset. If you ever want to take some of the load off, I’d absolutely love to write some content for your blog in exchange for a link back to mine. Please shoot me an email if interested. Thanks!
It’s hard to find knowledgeable people on this topic, but you sound like you know what you’re talking about! Thanks