Breaking News

Deepak Hooda Marriage: टीम इंडियाच्या अष्टपैलूने बांधली लग्नगाठ! चार दिवसांनंतर झाले जगजाहीर, पत्नी म्हणून हिमाचलची…

deepak hooda marriage
Photo Courtesy: Instagram/ Deepak Hooda

Indian Cricketer Deepak Hooda Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू दीपक हुडा (Deepak Hooda) याने आपण विवाहबद्ध झाल्याचे जाहीर केले आहे. इंस्टाग्राम पोस्ट करत त्याने याबाबत माहिती दिली (Deepak Hooda Marriag). विशेष म्हणजे, लग्नाच्या चार दिवसानंतर त्याने ही बातमी सार्वजनिक केली. हा विवाह 15 जुलै रोजी पार पडला. त्याने नऊ वर्षापासून मैत्रीण असलेल्या हिमाचल च्या मुलीशी लग्न केले.

बातमी अपडेट होत आहे…

(Indian Cricketer Deepak Hooda Marriage Tie Knot With Himachali Girl On 15 July)