
IPL 2024 Final| आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKRvSRH) यांच्या दरम्यान खेळला गेला. चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रेक्षकांना फारसा रंगतदार सामना पाहायला मिळाला नाही. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना उभ्या केलेल्या 113 धावांचा पाठलाग करताना केकेआरने फक्त 2 बळी गमावत विजयी लक्ष गाठले. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली.
(IPL 2024 KKR Won IPL 2024 Beat SRH In Final)
I know this website gives quality based posts and extra material, is there
any othesr web page which presents tuese kinds of
information in quality? https://glassi-greyhounds.mystrikingly.com/