![LOWEST TOTAL IN T20I](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/09/LOWEST-TOTAL-IN-T20I.jpg)
Lowest Total In T20I: सध्या टी20 विश्वचषक 2026 पात्रता फेरी (T20 World Cup 2026 Qualifiers) खेळली जात आहे. एशियन क्वालिफायर्समध्ये नुकताच मंगोलिया विरुद्ध सिंगापूर (Mangolia vs Singapore) असा सामना खेळला गेला. या सामन्यात मंगोलिया संघाच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम जमा सिंगापूर नेत्यांचा डाव केवळ 10 धावांमध्ये गुंडाळला. ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्तरीत्या निच्चांकी धावसंख्या आहे (Mangolia All Out For 10).
प्रथम गोलंदाजीची संधी मिळाल्यानंतर, सिंगापूर संघाकडून लेगस्पिनर हर्ष भारद्वाज (Harsh Bhardwaj) याने 5 धावा देताना 6 बळी मिळवले. मंगोलियाचा डाव 10 षटकात समाप्त झाला. त्यानंतर विजयासाठी मिळालेल्या 11 धावा करताना सिंगापूर संघाने केवळ पाच चेंडूत लक्ष पूर्ण केले. यापूर्वी आईल ऑफ मेन संघाने देखील 10 धावाच केल्या होत्या. मंगोलिया संघाची फलंदाजी ही अत्यंत कमकुवत मानली जाते. याच वर्षी जपान संघाने देखील त्यांना केवळ 12 धावांवर सर्वबाद गेले होते.
Historic Low in T20I Cricket 🚨
Mongolia 🇲🇳 has equaled the record for the lowest total in men's T20I history, scoring just 10 runs against Singapore 🇸🇬 in the 2026 T20 World Cup qualifier.
Mongolia: 10/10 (10 overs)
Singapore: 13/1 in just 0.5 overs#mangolia pic.twitter.com/s2jiu4UlIJ— Berzabb (@Berzabb) September 5, 2024
(Mangolia Registered Lowest Total In T20I Just 10 Against Singapore)
Travis Head ने 25 चेंडूत आणली त्सुनामी! पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।