
MPL 2024|एमपीएल 2024 मध्ये गुरूवारी (20 जून) एलिमिनेटर सामना खेळला गेला. छ्त्रपती संभाजी किंग्स व पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (CSK vs PBGKT) यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात कोल्हापूर संघाने 32 धावांनी विजय साजरा केला. यासह त्यांनी क्वालिफायर 2 (MPL 2024 Qualifier 2) सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात त्यांची गाठ ईगल नाशिक टायटन्स (ENT vs PBGKT) संघाशी पडेल.
बातमी अपडेट होत आहे…
(MPL 2024 PBG Kolhapur Tuskers Entered In Qualifier 2)
Valuable info. Lucky me I found your web site by accident, and I’m shocked why this accident didn’t happened earlier! I bookmarked it.